लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करण्यासाठी महिलेने केली 'ही' डाएट, मेंदू नेहमीसाठी झाला निकामी! - Marathi News | Israeli Woman on Juice Diet Suffers Brain Damage Due to Sudden and Extreme Weight Loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी महिलेने केली 'ही' डाएट, मेंदू नेहमीसाठी झाला निकामी!

लोक वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात. काही लोक कमी खातात, काही एक्सरसाइज करतात तर काही लोक लिक्विड डाएटचा आधार घेतात. ...

५ मिनिटांच्या 'या' वर्कआउटने एक आठवड्यात कमी करा पोटावरील चरबी! - Marathi News | This 5 min workout will decrease belly fat in 1 week | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :५ मिनिटांच्या 'या' वर्कआउटने एक आठवड्यात कमी करा पोटावरील चरबी!

अलिकडे लोक एक्सरसाइज केवळ वजन कमी करण्याचं माध्यम म्हणूण बघू लागले आहेत. ...

उठबशा काढून आणि जोरजोरात हसूनही कमी करु शकता वजन! - Marathi News | Laughing and sit ups can help you lose weight very fast | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उठबशा काढून आणि जोरजोरात हसूनही कमी करु शकता वजन!

ज्यांचं वजन जास्त आहे ते स्वत:ला स्लीम आणि फिट दाखवण्यासाठी फार मेहनत घेतात. वेगवेगळ्या प्रकारचे उपाय ते करतात. ...

वेट लॉस रेसिपी : बॉडी डिटॉक्स करण्यासोबतच वजन कमी करतो जलजीरा; असा करा वापर  - Marathi News | Weight loss recipe jaljeera detox your body and help in reducing weight know its recipes and benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :वेट लॉस रेसिपी : बॉडी डिटॉक्स करण्यासोबतच वजन कमी करतो जलजीरा; असा करा वापर 

उन्हाळ्यामध्ये अस्वस्थ करणाऱ्या उन्हातून घरी परतल्यावर शरीराला थंडावा देण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही शोधत असतो. अनेकजण आपली ही हौस थंड पाण्यावरच भागवतात. ...

झटपट वजन कमी करायचयं?; 'वॉटर वर्कआउट' का नाही ट्राय करत? - Marathi News | Weight loss tips water workout will help you lose belly fat and body weight quickly | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झटपट वजन कमी करायचयं?; 'वॉटर वर्कआउट' का नाही ट्राय करत?

वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिमिंग, एरोबिक्स, वॉकिंग इत्यादी अनेक फिटनेस चॅलेंज ट्राय केले जातात. तरिदेखील वजनामध्ये फारसा फरक दिसून येत नाही. ...

महिलांऐवजी पुरूषांचं वजन होतं लवकर कमी; पण का? - Marathi News | Men reduce weight faster than women says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महिलांऐवजी पुरूषांचं वजन होतं लवकर कमी; पण का?

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याच्या विविध समस्यांमुळे त्रस्त आहेत. अशातच हेल्दी लाइफस्टाइलसाठी अनेकजण फिटनेस फ्रिक झालेले दिसतात. सध्या सर्वांना सतावणारी कॉमन समस्या म्हणजे, सतत वाढणारं वजन किंवा लठ्ठपणा. ...

दररोज १० मिनिटे 'ही' एक्सरसाइज करुन वजन करा कमी, जाणून घ्या पद्धत!  - Marathi News | How to lose weight fast in 7 days with help of jumping jack | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दररोज १० मिनिटे 'ही' एक्सरसाइज करुन वजन करा कमी, जाणून घ्या पद्धत! 

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उपाय केले गेले तरच त्याचे फायदे अधिक बघायला मिळता. ...

वजन कमी करताना गैरसमज ठेवा दूर, या 3 टिप्स वापरून वजन करा कमी! - Marathi News | Lose weight fast with these three things and avoid these weight loss myhts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करताना गैरसमज ठेवा दूर, या 3 टिप्स वापरून वजन करा कमी!

सध्या जाडेपणा ही जगभरात मोठ्याप्रमाणात भेडसावणारी समस्या झाली आहे. वजन वाढवणं तर फार सोपं आहे, पण वजन कमी करणं तेवढं सोपं नाही. ...