लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करण्यासाठी वापरा फायबरचा फायदेशीर फंडा! - Marathi News | High Fiber foods and whole grain food for Weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी वापरा फायबरचा फायदेशीर फंडा!

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना लावत असतात. पण अनेकांना केवळ वरवरच्या गोष्टीच माहीत असतात. ...

डायटिंगने वजन कमी करायचंय? त्याआधी बीएमआर काय आहे समजून घ्या! - Marathi News | Not losing weight despite dieting? BMR could be a reason | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायटिंगने वजन कमी करायचंय? त्याआधी बीएमआर काय आहे समजून घ्या!

वजन वाढलेल्या अनेकजणांचा असा समज असतो की, डायटिंग केल्याने वजन कमी होतं. पण याबाबत अनेकांमध्ये अनेक गैरसमजही असतात. ...

डाएट ड्रिंक्समुळे खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य - Marathi News | Know drinking diet drinks make fat increase or decrease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डाएट ड्रिंक्समुळे खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य

कामाचा वाढता ताण आणि धावपळीची जीवनशैली यामुळे आपल्यापैकी प्रत्येकालाच आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच अनेक तज्ज्ञ योग्य आणि परिपूर्ण आहार घेण्याचा सल्ला देतात. ...

वजन कमी करायचं असेल तर आधी समजून घ्यावा मेटाबॉलिज्मचा फंडा! - Marathi News | What is metabolism, how fast and low metabolism impacts weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचं असेल तर आधी समजून घ्यावा मेटाबॉलिज्मचा फंडा!

तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हे माहीत असेल की, वजन कमी करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. ...

झटपट वजन कमी करणं पडू शकतं महागात; होऊ शकतात या 5 समस्या - Marathi News | Health loss or problem due to quick weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झटपट वजन कमी करणं पडू शकतं महागात; होऊ शकतात या 5 समस्या

ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असतं, त्यांना शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच अशा व्यक्ती वजन कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. खरं तर वजन कमी करणं एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसतं. ...

वजन कमी करण्यासाठी दररोज करा स्विमिंग; 'हे' आहेत फायदे - Marathi News | Swimming can help you to lose weight do these type of swimming to lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी दररोज करा स्विमिंग; 'हे' आहेत फायदे

उन्हाळ्यामध्ये अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी इतर एक्सरसाइजिवाय स्विमिंग करण्याला पसंती देतात. थंड-थंड पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेणं मानसिक आणि शारीरिक स्वरूपात आपल्याला कूल ठेवतं. ...

'या' 6 सवयींमुळेच वाढतं तुमचं वजन; वेळीच सोडा नाहीतर पडेल महागात - Marathi News | Your 6 habits can increase your weight be aware | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' 6 सवयींमुळेच वाढतं तुमचं वजन; वेळीच सोडा नाहीतर पडेल महागात

हल्ली प्रत्येकजण आपल्या वाढत्या वजनाच्या समस्येने हैराण आहे. खरं तर वाढत्या वजनाची वेगवेगळी कारणं असतात. पण त्यातल्यात्यात जर लक्षात घ्यायचं झालं तर, आपल्या वाढत्या वजनासाठी आपला दिनक्रम आणि काही सवयी जबाबदार असतात. ...

शिल्पा शेट्टीप्रमाणे झिरो फिगर हवीय?; मग ट्राय करा तिचीच वेट लॉस रेसिपी - Marathi News | Weight loss how to lose weight quick by shilpa shetty easy recipe | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शिल्पा शेट्टीप्रमाणे झिरो फिगर हवीय?; मग ट्राय करा तिचीच वेट लॉस रेसिपी

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये कामाचा ताण आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेकांना वाढत्या वजनाचा सामना करावा लागतो. अशावेळा स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सपासून ते डाएटीशयनपर्यंत सर्वांचा सल्ला घेतो. ...