लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
आंबट-गोड अननस खाण्याचे १० फायदे, अननस नेमके कधी-किती वाजता खावे? हिवाळ्यात खावे का? - Marathi News | Benefits of Pineapples according to Ayurveda : Must eat sour-sweet pineapple, Ayurveda says 10 benefits of the fruit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबट-गोड अननस खाण्याचे १० फायदे, अननस नेमके कधी-किती वाजता खावे? हिवाळ्यात खावे का?

Benefits of Pineapples according to Ayurveda : या फळातील गुणधर्म समजून घेऊन ते कोणत्या वेळेला खायला हवे याविषयी... ...

सरळऐवजी उलटं धावून स्वत:ला ठेवा फीट, जाणून घ्या बॅकवर्ड रनिंगचे फायदे - Marathi News | Health benefits of backward running, you should try this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सरळऐवजी उलटं धावून स्वत:ला ठेवा फीट, जाणून घ्या बॅकवर्ड रनिंगचे फायदे

आज सगळ्यात जास्त लोक हेल्थसाठी रनिंग करतात. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही सरळ धावण्याऐवजी उलट्या दिशेने धावून फिटनेस अधिक चांगली ठेवू शकता तर तुम्ही काय म्हणाल? ...

वेटलॉससाठी एक वेळच्या जेवणात फक्त फळंच खाता? त्याचा खरंच फायदा होतो? वाचा तज्ज्ञांचा सल्ला   - Marathi News | Eating only fruits in dinner or in lunch is really good for weight loss? Benefits and losses of eating fruits as a meal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेटलॉससाठी एक वेळच्या जेवणात फक्त फळंच खाता? त्याचा खरंच फायदा होतो? वाचा तज्ज्ञांचा सल्ला  

Fruits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दुपारचं किंवा रात्रीचं जेवण टाळून त्याऐवजी फक्त फळंच खायची, असं अनेक जण करतात. बघा ते करतात ते चूक आहे की बरोबर.. ...

अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय टोमॅटो खाण्याचे ७ फायदे, सौंदर्य- आरोग्य दोन्हींसाठी उपयुक्त  - Marathi News | Actress Bhagyashree said 7 main benefits of eating tomato every day, Use of tomato for beauty and health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय टोमॅटो खाण्याचे ७ फायदे, सौंदर्य- आरोग्य दोन्हींसाठी उपयुक्त 

7 Benefits of Tomato टोमॅटोचा उपयोग सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी कसा करून घ्यायचा, याविषयी अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) हिने नुकतीच एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. ...

शरीरात वाढलेली चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे 6 खास उपाय, वेगाने कमी होईल वजन - Marathi News | Nutritionist told 6 easy and effective tips to reduce extra fat and cleansing body naturally | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात वाढलेली चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे 6 खास उपाय, वेगाने कमी होईल वजन

Weight Loss : अनेक असे फूड्स असतात, जे थेटपणे वजन वाढवण्याचं काम करतात. तेच काही असेही फूड्स असतात जे वजन कमी करण्याचं काम करतात. ...

रोजच्या जेवणात प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे, तर करा फक्त २ गोष्टी, खाल्लेलं प्रोटीन पचलं तर पाहिजे.. - Marathi News | 2 Tips To Increase Protein In Everyday Meal : If you want to increase the amount of protein in your daily meals, do just 2 things - experts say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे, तर करा फक्त २ गोष्टी, खाल्लेलं प्रोटीन पचलं तर पाहिजे..

2 Tips To Increase Protein In Everyday Meal : हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, शरीराची ताकद भरुन येण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. ...

कोणती सफरचंद खाल्लेली जास्त चांगली-हिरवी की लाल? तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Know Which Apples are More Healthier Green or Red : Which apple is better to eat - green or red? Experts say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणती सफरचंद खाल्लेली जास्त चांगली-हिरवी की लाल? तज्ज्ञ सांगतात...

Know Which Apples are More Healthier Green or Red : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शिखा कुमारी याबाबत आपल्याला काही खास टिप्स देतात, पाहूयात त्या काय सांगतात... ...

हिवाळ्यात सुकामेवा खावा, पण किती? अतिरेक केला तर पोटाचे आजार छळतील, तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | How much amount of dry fruits are essential for health? How much dry fruits to eat in a day? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात सुकामेवा खावा, पण किती? अतिरेक केला तर पोटाचे आजार छळतील, तज्ज्ञ सांगतात..

Benefits of Eating Dry fruis: हिवाळा आला म्हणून तुम्हीही सुकामेवा किंवा सुकामेव्याचा लाडू खायला सुरुवात केली ना? पण त्याचा अतिरेक तर होत नाही ना, हे देखील एकदा तपासून पहा. ...