लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
इम्युनिटी बुस्टर शॉट! सेलिब्रिटी डाएटिशियन पूजा माखिजाची खास रेसिपी, थंडीत ठणठणीत रहायचं तर..... - Marathi News | Immunity booster shot specially for winter, Recipe shared by Celebrity dietitian Pooja Makhija | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इम्युनिटी बुस्टर शॉट! सेलिब्रिटी डाएटिशियन पूजा माखिजाची खास रेसिपी, थंडीत ठणठणीत रहायचं तर.....

How To Boost Energy In Winter: जामून शॉट, लेमन शॉट ऐकले असणारच... आता थंडीमध्ये ठणठणीत रहायचं तर हा एक जबरदस्त इम्युनिटी बुस्टर शॉट (Immunity booster shot) घेऊन बघा.  ...

शिल्पा शेट्टीचं जबरदस्त 'कॅलरी किलर' वर्कआऊट! वजन पटकन कमी करायचं, तर हा व्यायाम करा.. - Marathi News | Shilpa Shetty is suggesting one calorie-killer exercise, What is lunges exercise? How to do lunges exercise? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टीचं जबरदस्त 'कॅलरी किलर' वर्कआऊट! वजन पटकन कमी करायचं, तर हा व्यायाम करा..

Benefits of Lunges Exercise: वाढलेल्या कॅलरी कमी कशा करायच्या, हा अनेकांपुढचा प्रश्न. त्याचंच तर नेमकं उत्तर देत आहे बॉलीवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी.. ...

वजन कमी करायची 'ही' सर्वात सोपी पद्धत; नितिन गडकरींनी कमी केलं 45 किलो वजन! - Marathi News | This is the easy way to reduce weight Nitin Gadkari reduced 45 kg weight | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करायची 'ही' सर्वात सोपी पद्धत; नितिन गडकरींनी कमी केलं 45 किलो वजन!

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याच सूत्राचा अवलंब करून आपले वजन 135 किलोवरून 89 किलोपर्यंत कमी केले आहे. ...

जेवण करताना पाणी प्यावं की नाही? काय नेमकं खरं- आरोग्यावर काय होतात परिणाम? वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | According to Ayurveda Drinking water along with your meal is good or bad? Do you drink water with meal?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवण करताना पाणी प्यावं की नाही? काय नेमकं खरं- आरोग्यावर काय होतात परिणाम? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Drinking Water Along With Meal: जेवण करताना मध्ये- मध्ये पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. ही सवय चांगली की वाईट? बघा तज्ज्ञ काय सांगतात.  ...

बदाम भिजवून आणि साल काढून का खावेत? | Health Benefits of Eating Soaked Almonds | Lokmat Sakhi - Marathi News | Why eat almonds soaked and peeled? | Health Benefits of Eating Soaked Almonds | Lokmat Sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :बदाम भिजवून आणि साल काढून का खावेत? | Health Benefits of Eating Soaked Almonds | Lokmat Sakhi

बदाम भिजवून आणि साल काढून का खावेत? | Health Benefits of Eating Soaked Almonds | Lokmat Sakhi Des- healthy ... ...

डायटिंगने वजन कमी करायचं असेल तर आधी बीएमआर काय आहे समजून घ्या! - Marathi News | Want to lose weight by dieting? Before that understand what is BMR! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायटिंगने वजन कमी करायचं असेल तर आधी बीएमआर काय आहे समजून घ्या!

Weight Loss : हे समजून घ्यायला पाहिजे की, आपण जे खातो त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. या ऊर्जेलाच कॅलरी म्हटलं जातं. ज्याने शरीराच्या वेगवेगळ्या प्रक्रिया सुरळीत चालतात. ...

आलिया भटची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय पाणी पिण्याची योग्य पद्धत, पाणी पिताना नेमकं चुकतं काय? - Marathi News | Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani explains the proper method of drinking water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय पाणी पिण्याची योग्य पद्धत, पाणी पिताना नेमकं चुकतं काय?

Common Mistakes While Drinking Water: पाणी कसं आणि किती प्यावं याचीही एक पद्धत आहे, काही नियम आहेत. त्याविषयीच माहिती देत आहे आलिया भट, करिना कपूरसारख्या सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani).  ...

Winter Special Super food : थंडीतली आजारपणं टाळून तब्येत कमवायची तर ५ पदार्थ खा, ते ही न चुकता.. - Marathi News | 5 Winter super food that keeps you healthy and helps to boost immunity, Most important food for winter | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Winter Special Super food : थंडीतली आजारपणं टाळून तब्येत कमवायची तर ५ पदार्थ खा, ते ही न चुकता..