लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला? - Marathi News | walking challenge for weight loss does it work or just viral trend | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

Walking Challenge for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी याचा वापर केला जात असल्याने हे वॉकिंग चॅलेंज नेमकं काय आहे आणि यामुळे खरंच वेट लॉस होतो का? असा प्रश्न आता लोकांना पडला आहे. ...

पोट थुलथुलीत दिसतं-डाएट जमतच नाही? रोज १ ग्लास ताक 'या' पद्धतीनं प्या-सपाट होईल पोट - Marathi News | Is Buttermilk Good For Weight Loss : How To Use Buttermilk For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट थुलथुलीत दिसतं-डाएट जमतच नाही? रोज १ ग्लास ताक 'या' पद्धतीनं प्या-सपाट होईल पोट

Is Buttermilk Good For Weight Loss, Buttermilk For Weight Loss : ताक शक्यतो पातळ असावे. ताकात जास्त मीठ घालणे टाळा, ...

फक्त २ गोष्टी रोज करा, चुकूनही वाढणार नाही वजन- सुटलेलं पोट-थुलथुलीत दंड-बेढब शरीर विसरा - Marathi News | just 2 tricks to control weight for lifetime, easy way for weight loss  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त २ गोष्टी रोज करा, चुकूनही वाढणार नाही वजन- सुटलेलं पोट-थुलथुलीत दंड-बेढब शरीर विसरा

Weight Loss Tips: वजन वाढू द्यायचं नसेल आणि नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर हे काही सोपे उपाय करून पाहा..(just 2 tricks to control weight for lifetime) ...

रात्री भात खाल्ल्यानं वजन वाढतं का? तज्ज्ञ सांगतात ‘असा’ खा भात, विसरा वजन-शुगरचं टेंशन - Marathi News | Does eating rice at night cause weight gain? See what experts say | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री भात खाल्ल्यानं वजन वाढतं का? तज्ज्ञ सांगतात ‘असा’ खा भात, विसरा वजन-शुगरचं टेंशन

Best time to eat rice: अनेक हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, भात जर दिवसा खाल्ला तर तो चांगल्या पद्धतीनं पचन होतो आणि ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल राहते. ...

पोट-कंबरेची चरबी वाढली? १ चमचा मेथी दाण्यांचा सोपा उपाय, वाढत्या चरबीवर असरदार मात्रा - Marathi News | How To Reduce Belly Fat Using Fenugreek : Fenugreek Benefits To Lose Fat And Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-कंबरेची चरबी वाढली? १ चमचा मेथी दाण्यांचा सोपा उपाय, वाढत्या चरबीवर असरदार मात्रा

How TO Reduce Belly Fat Using Fenugreek : हेल्थ एक्सपर्ट्ससुद्धा मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला देतात. तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपल्या डेली रूटीनमध्ये मेथीच्या पाण्याचा समावेश करू शकता.  ...

कंबरेजवळ साठलेले फॅट्स कमी करण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स - कंबर दिसेल छान सुडौल सुंदर - Marathi News | Health tips, remember these tips to reduce fat around the waist - your waist will look nice and shapely | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंबरेजवळ साठलेले फॅट्स कमी करण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स - कंबर दिसेल छान सुडौल सुंदर

Health tips, remember these tips to reduce fat around the waist - your waist will look nice and shapely : छान सुडौल कंबर हवी असेल तर लक्षात ठेवा या टिप्स. ...

लिंबू पाणी की मधाचं पाणी...वजन कमी करण्यास काय जास्त फायदेशीर? पाहा फायदे मग ठरवा... - Marathi News | Honey water Or lemon water which is better for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबू पाणी की मधाचं पाणी...वजन कमी करण्यास काय जास्त फायदेशीर? पाहा फायदे मग ठरवा...

Honey water vs Lemon water: या दोन्ही ड्रिंक्सचे अनेक फायदे असले तरी वजन कमी करण्यासाठी यातील कोणतं ड्रिंक्स सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतं याचा कधी विचार केलाय का? ...

पोट-मांड्या कमीच होत नाही? 'या' डाळीचं पाणी प्या; भरभर घटेल चरबी-गॅसचा त्रासही कमी होईल - Marathi News | Green Moong Dal Water Control Obesity and Gastric Problems Weight Loss Dal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-मांड्या कमीच होत नाही? 'या' डाळीचं पाणी प्या; भरभर घटेल चरबी-गॅसचा त्रासही कमी होईल

Green Moong Dal Water Control Obesity (Vajan kami karayche upay) which dal is good for weight loss : सालीसकट असलेल्या या मुगाच्या डाळीच्या सेवनानं वजन वेगानं कमी होण्यास मदत होते. ...