अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
खरं तर हे सूप म्हणजे आपल्या काकडी रायत्याचा फिरंगी अवतार आहे. काकडीची दही घालून कोशिंबीर आपण सर्वजण करतो, याच कोशिंबीरिला आपण आज पेय प्रकारात पाहू. ...
डाएट करुनही जर वजन वाढतंय याचा अर्थ तुम्ही जितक्या कॅलरी खाताय त्यापेक्षा कमी कॅलरी वापरताय आणि म्हणून वजन हळूहळू वाढतं आहे. पण कळणार कसं की आपण किती कॅलरी नक्की खाल्ल्या? ...
वजन काट्यावर जरी वजन फार दिसत नसले किंवा कुणी म्हणत नसले की तुझे वजन वाढले आहे तरी काही लक्षणं जर आपल्याला जाणवत असतील तर समजावे की आपले वजन वाढते आहे. ...
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला प्रोटीन अर्थातच प्रथिनांची आवश्यकता असते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, स्नायूंच्या निर्मितीसाठी, रोगप्रतिकारक क्षमता तयार करण्यासाठी, उत्तम त्वचा आणि केसांसाठी, दातांच्या बळकटीसाठी, मुख्य म्ह ...