लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Milind soman : ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितल्या रनिंग टिप्स; आजारपणातून बाहेर आल्यानंतरही राहाल फिट - Marathi News | Post covid running tips :Milind soman answers faqs for fans shares he has running everyday post covid running tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Milind soman : ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितल्या रनिंग टिप्स; आजारपणातून बाहेर आल्यानंतरही राहाल फिट

Milind soman's post covid running tips: चाहत्यांनी रनिंगबाबत प्रश्न विचारल्यानंतर मिलिंदनंही चांगला त्यांना प्रतिसाद दिला आहे. ...

weight-loss: जाड लोकांसाठी खुशखबर! लठ्ठपणा कमी करण्याचे औषध आले; अमेरिकन FDA ने दिली 'पेना'ला मंजुरी - Marathi News | weight-loss: Obesity-reducing drugs came, weight loss by 15%; US FDA approves Wegovy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :weight-loss: जाड लोकांसाठी खुशखबर! लठ्ठपणा कमी करण्याचे औषध आले; अमेरिकन FDA ने दिली 'पेना'ला मंजुरी

weight-loss medicine: सध्या जगात वजन कमी करण्याची जी औषधे आहेत, ती 5 ते 10 टक्केच वजन कमी करतात. अमेरिकेत 10 कोटी लोक लठ्ठपणाचा शिकार झालेले आहेत. ...

डाएट-फिटनेससाठी ‘मोटिव्हेशनच’ हवं असं वाटतं ना, मग हे घ्या लाइफटाइम मोटिव्हेशन, व्हा फिट! - Marathi News | how to find 'motivation' for diet-fitness, try this and you will find your own way to fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाएट-फिटनेससाठी ‘मोटिव्हेशनच’ हवं असं वाटतं ना, मग हे घ्या लाइफटाइम मोटिव्हेशन, व्हा फिट!

कसे काय लोक एवढे फिट होतात, कोण देतं त्यांना प्रेरणा, कशाच्या जोरावर बदलतात आपली लाइफस्टाइल? ...

World Bicycle Day 2021 : रोज सकाळी फक्त १५ मिनिटं सायकल चालवा; लठ्ठपणासह 'या' आजारांना कायमचं दूर ठेवा! - Marathi News | World Bicycle Day 2021 : Health benefits of cycling regularly reduce weight diabetes cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Bicycle Day 2021 : रोज सकाळी फक्त १५ मिनिटं सायकल चालवा; लठ्ठपणासह 'या' आजारांना कायमचं दूर ठेवा!

World Bicycle Day 2021 :  एक तास सायकल चालवून तुम्ही  ५०० कॅलरीजपर्यंत बर्न करू शकता. त्यासाठी तुम्ही सायलिंग रोज करत राहायला हवं. ...

वरुण धवनने शेअर केला सिक्रेट फिटनेस फॉर्म्युला, आकर्षक पर्सनॅलिटीसाठी हे रुटीन फॉलो करा.. - Marathi News | Weight loss diet : Varun dhawan reveals his fitness secret and diet plan you can also follow by these tips for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वरुण धवनने शेअर केला सिक्रेट फिटनेस फॉर्म्युला, आकर्षक पर्सनॅलिटीसाठी हे रुटीन फॉलो करा..

Weight loss diet in Marathi : वरुणने करिअरच्या सुरूवातीपासूनच त्याचे एब्स, बायसेप्स आणि टोन लेग्समुळे लाखो चाहत्यांची मने जिंकली होती. ...

३ प्लेट-२ स्नॅक्स - डाएट आणि पोषण सांभाळत वजन कमी करण्याचा ‘पोर्शन कण्ट्रोल’ फॉर्म्युला - Marathi News | 3 Plate - 2 Snacks - Portion Control diet, Formula To Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३ प्लेट-२ स्नॅक्स - डाएट आणि पोषण सांभाळत वजन कमी करण्याचा ‘पोर्शन कण्ट्रोल’ फॉर्म्युला

कॅलरी मोजूनमापून खाणं अनेकांना जमत नाही, वेळ नसतो, काम वाढलं असं वाटतं, त्यांना वजन कमी करण्यासाठी मदत करणारं एक पोषक सूत्र. ...

ना जाडजुड ना सड पातळ; कोरोनाकाळात परफेक्ट वजनासह घरीच 'अशी' मेंटेन ठेवा तब्येत - Marathi News | Fitness Tips : How to Maintaining healthy weight in corona pandamic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना जाडजुड ना सड पातळ; कोरोनाकाळात परफेक्ट वजनासह घरीच 'अशी' मेंटेन ठेवा तब्येत

Fitness Tips :  संपूर्ण आठवड्यात जवळपास १५० मिनिटं सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. ...

मिलिंद सोमणनं शेअर केला स्वतःचा खास 'डाएट प्लॅन'; वाढत्या वयात तरूण दिसण्याचा जबरदस्त आहार - Marathi News | Milind soman shares his complete diet plan take a look at its contents | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिलिंद सोमणनं शेअर केला स्वतःचा खास 'डाएट प्लॅन'; वाढत्या वयात तरूण दिसण्याचा जबरदस्त आहार

Milind Soman shares his diet plan : आपल्या फिटनेसचं सिक्रेट लोकांना सांगताना मिलिंद सोमण नमूद करतात की, ते नेहमीच तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पाकीट बंद पदार्थांपासून लांब राहतात. वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा अल्कोहोलचे सेवन करतात. ...