लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Harvard study : अरे व्वा! हार्वर्ड तज्ज्ञांनी सांगितला निरोगी दीर्घायुष्य मिळवण्याचा उपाय; आसपासही भटकणार नाहीत आजार - Marathi News | Harvard study :  Walnuts is linked to lower risk of death harvard study says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Harvard study : अरे व्वा! हार्वर्ड तज्ज्ञांनी सांगितला निरोगी दीर्घायुष्य मिळवण्याचा उपाय; आसपासही भटकणार नाहीत आजार

Harvard study : हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की अक्रोडचे नियमित सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. ...

व्यायाम करताय, पण खाताय काय? व्यायाम बाजूलाच, चुकीचं खाऊन पचनाच्या तक्रारीच छळतात तेव्हा.. - Marathi News | exercise but what do you eat wrong diet will give you digestive problems, eat healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम करताय, पण खाताय काय? व्यायाम बाजूलाच, चुकीचं खाऊन पचनाच्या तक्रारीच छळतात तेव्हा..

व्यायाम सुरु केला आता दणक्यात खावू, तब्येत एकदम फिट करु असं अनेकांच्या मनात असतं, पण व्यायाम राहतो बाजूलाच पचनाच्याच तक्रारी सुरु होतात तेव्हा.. ...

तुळशीची पाने वजन घटवण्यासाठी रामबाण! चरबी अक्षरश: विरघळते, 'हे' गंभीर आजारही राहतात दूर - Marathi News | benefits of tulsi leaves for weight loss, reduces belly fat, keeps you healthy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुळशीची पाने वजन घटवण्यासाठी रामबाण! चरबी अक्षरश: विरघळते, 'हे' गंभीर आजारही राहतात दूर

पान खाल्याने वजन कमी होते. तसेच तुळशीच्या पानांमुळे तुमच्या शरीरातील चरबीही कमी होऊ शकते. कशी? घ्या जाणून ...

डाएट शिवाय वजन कमी करण्याचा खात्रीशीर मार्ग आहे अधिक सोपा, घ्या जाणून अधिक - Marathi News | weight loss tips without diet, know how to loose your weigh without diet | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डाएट शिवाय वजन कमी करण्याचा खात्रीशीर मार्ग आहे अधिक सोपा, घ्या जाणून अधिक

आज आम्ही तुम्हाला डाएट न करताही वजन कमी करण्याचे अनेक मार्ग सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया… ...

पोटावर चरबीचे टायर? हे सोपे व्यायाम करून पहा, बेली फॅट होईल कमी - Marathi News | Fitness: How to reduce belly fat, exercise and diet plan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावर चरबीचे टायर? हे सोपे व्यायाम करून पहा, बेली फॅट होईल कमी

एकदा का तिशी ओलांडली की हळूहळू पाेटावरची चरबी वाढत जाते आणि मग या चरबीचे टायर कसे होतात, तेच समजत नाही. बेली फॅट कमी करण्यासाठी असं काहीतरी करून बघा.. ...

Weight Loss : रोज खा हलक्याफुलक्या लाह्या, वजन कमी करायचा एक सोपा उपाय - Marathi News | Weight Loss: Eat popped rice or lahya every day, an easy way to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight Loss : रोज खा हलक्याफुलक्या लाह्या, वजन कमी करायचा एक सोपा उपाय

नागपंचमी, श्रावणी शुक्रवार, दिवाळीचे लक्ष्मीपुजन अशा सणांना हमखास लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पण या लाह्या फक्त नैवेद्यापुरत्याच मर्यादित ठेवू नका. कारण झटपट वजन कमी करायचे असेल, तर रोजच लाह्या खा. ...

तुमचे वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात या चूका, टाळाल तर चटकन बारीक व्हाल... - Marathi News | weight loss tips, avoid these mistakes during weigh loos you will loose weight faster | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुमचे वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात या चूका, टाळाल तर चटकन बारीक व्हाल...

अनेक वेळा आपण मेहनत करूनही वजन कमी होत नाही. आपली जीवनशैली हे यामागील मुख्य कारण आहे. वजन कमी करताना अनेक वेळा आपण काही सामान्य चुका करतो. या चुकांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे आपले वजन वाढू लागते. ...

उपवास करूनही वजन वाढतंय, त्यात पित्ताचा ताप? मग मिलेट्स प्रकारातले हे पारंपरिक सुपरफूड खा.. - Marathi News | Benefits of eating Bhagar. Best food for fast and weightloss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास करूनही वजन वाढतंय, त्यात पित्ताचा ताप? मग मिलेट्स प्रकारातले हे पारंपरिक सुपरफूड खा..

वजन कमी करण्यासाठी श्रावणात उपवास करत असाल, तर खाण्यापिण्याची पथ्ये पाळलीच पाहिजे. अन्यथा उपवास तर घडतील, पण वजन मात्र वाढेल. ...