दुष्काळाची छाया ही अधिकाधिक गडद होताना दिसत असून, राज्यासह पुण्यातील गावागावांमध्ये पाण्याची टंचाई तीव्र होत आहे. महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षात दुष्काळी घटनांमध्ये तब्बल सात पटीने तसेच पुराच्या घटनांमध्ये सहा पटीने वाढ झाली आहे. ...
शेळ्या-मेंढ्यांना चाऱ्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. तरीसुद्धा चारा-पाणी मिळेनासा झाला आहे. त्यामुळे मेंढपाळ चाऱ्यासाठी भीमानदी काठी स्थलांतर करू लागले आहेत. तालुक्यात शेती व्यवसायाबरोबरच पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. ...
Gardening Tips: उन्हाळी सहल प्लॅन करताना बागेतली हिरवीगार रोपं सुकण्याचं टेन्शन आलं असेल तर हा एक मस्त उपाय पाहून घ्या...(home hacks for watering plants automatically) ...
ठिबकद्वारे फळबागांना पाणी देतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. ठिबक संच सुरळीत चालला तरच फळझाडे जगून उत्पादन वाढणार आहे. संच सुरळीत चालतो किंवा नाही हे शेतकर्यांनी नियमितपणे पाहिले पाहिजे. ...