लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पत्रकारांपेक्षा विरोधक बरे; चंद्रकांत पाटील घसरले - Marathi News | Opponent is better than journalists; Chandrakant Patil collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रकारांपेक्षा विरोधक बरे; चंद्रकांत पाटील घसरले

टँकरने पाणीपुरवठा करणे तांत्रिकदृष्या योग्य नसल्याने पाण्याचे नवीन स्त्रोत शोधून पाणीपुरवठ्याचा प्रयत्न करावा, असे विधान करणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी टँकरने पाणीपुरवठा होणार नाही का? असे विचारताच पत्रकारांपेक्षा विरोधक बरे, ...

पुणेकरांची दिवाळी जाणार पाण्याविनाच - Marathi News | Puneites do not have water without Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची दिवाळी जाणार पाण्याविनाच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.१) पुणे दौऱ्यामध्ये पुुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करू नये असे आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले. ...

केवळ अर्धा तासच पाणी; वाल्हेकरवाडीकरांचे हाल - Marathi News | Water only for half an hour; Walhekarwadi ke kare hala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :केवळ अर्धा तासच पाणी; वाल्हेकरवाडीकरांचे हाल

महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी वाल्हेकरवाडीकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ...

पुरंदरच्या दक्षिण भागात टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to tanker in the south of Purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या दक्षिण भागात टँकरने पाणीपुरवठा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार ...

दक्षिण मुंबईतील पाणीप्रश्न महापालिकेत पेटला - Marathi News | Water dispute in south Mumbai is in the municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईतील पाणीप्रश्न महापालिकेत पेटला

महासभेत गोंधळ; विरोध पक्षांचा सभात्याग, मुख्य जलअभियंता गैरहजर ...

निंबोल येथील शेतकऱ्याची दुष्काळात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या - Marathi News |  Suicides due to debt due to farmer's famine in Nimbaul | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निंबोल येथील शेतकऱ्याची दुष्काळात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

रावेर तालुक्यातील निंबोल येथील शेतकरी दत्तात्रय राघो पाटील (वय ६७) यांनी दुष्काळी परिस्थितीत कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीे. ...

निम्न दुधनात १८ टक्के जीवंत पाणीसाठा - Marathi News | 18% of live water stock of low milk | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निम्न दुधनात १८ टक्के जीवंत पाणीसाठा

निम्न दुधना प्रकल्पात केवळ १६.३६ टक्के जिवंत पाणी साठा शिल्लक असून पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

यावल तालुक्यात ७० वर्षांनंतर प्रथमच दुष्काळी स्थिती - Marathi News | Drought conditions for the first time after 70 years in Yaval taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल तालुक्यात ७० वर्षांनंतर प्रथमच दुष्काळी स्थिती

अत्यल्प पाऊस झाल्याने यावल तालुक्यात ७० वर्षांनंतर प्रथमच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा गॅझेटीअरच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. ...