लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

इंजिनद्वारे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणऱ्यां - Marathi News | Difficulty with the farmers taking water through the engine | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :इंजिनद्वारे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणऱ्यां

बोर जलाशयातील पाणी ओलितासाठी सोडण्यात आले एकीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र कमी पाण्यात ओलितासाठी शेतकऱ्यांनी इंजिनचा वापर करण्याचा प्रयत्न करताच त्या शेतकऱ्यांना इंजिन जप्तीचा धाक दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. ...

जुई धरण कोरडेठाक; २५ गावांवर पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Jui Dam dry; Water scarcity of 25 villages | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुई धरण कोरडेठाक; २५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरण पूर्णपणे आटल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ५४ वर्षांत हे धरण प्रथमच कोरडेठाक पडले आहे. ...

पन्हाळा नगरपालिका : पाणीपट्टीत कपात कधी होणार ? - Marathi News | Panhala municipality: When will water cut down? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळा नगरपालिका : पाणीपट्टीत कपात कधी होणार ?

पन्हाळा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कासारी नदीवरून जो पाणीपुरवठा केला जातो. त्याची दोन महिन्याला ३५0 रुपये आकारणी होत होती. मात्र, गेल्या आॅगस्ट महिन्यापासून ही पाणीपट्टी आकारणी १0५0 रुपये करण्यात आली आहे ...

दुष्काळी परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी - Marathi News | Demand for immediate solution in drought situation | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळी परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीसंदर्भात जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिका-यांना ... ...

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची मागणी - Marathi News |  Demand for turning west-ground water east | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची मागणी

देवनदीसह म्हाळूंगीचा उगम असणाऱ्या औंढापट्टा परिसरातील तसेच आढळाचे पाणी वळवून भोजापूर धरणात आणले तर सिन्नरसह संगमनेर तालुक्याचे भविष्य काळातील पाण्याचे संकट दुर होईल. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र यावे अशी माग ...

चारा छावण्यांसाठी तहसीलदारांना साकडे - Marathi News |  Enclose tahsildars for fodder camps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारा छावण्यांसाठी तहसीलदारांना साकडे

सिन्नर तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने गोंदे, दापूर व खंबाळे परिसरात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले. ...

रांजणी परिसरात दिवाळीपूर्वीच पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in Ranjani area, | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रांजणी परिसरात दिवाळीपूर्वीच पाणीटंचाई

घनसावंगी तालुक्यातील मुबलक पाण्याचा परिसरात म्हणून ओळख असलेल्या रांजणी परिसरात दिवाळीपूर्वीच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

पिण्याचे पाणी अस्वच्छच - Marathi News | Drinking water undesirable | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पिण्याचे पाणी अस्वच्छच

यशोदा नदीच्या पत्रातील विहिरीतून अल्लीपूर येथील नळ योजनेसाठी पाण्याची उचल केली जाते. त्या पाण्याला स्वच्छ करून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. परंतु, सध्या पाणी स्वच्छतेबाबतची कुठलीही प्रक्रिया न करता पाण्याचा थेट पाणी पुरवठा नागरिकांना केल्या ...