लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पाणीटंचाईची समस्या सुटणार कधी? - Marathi News | When will the water shortage problem solve? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाणीटंचाईची समस्या सुटणार कधी?

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेकडून जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेंतर्गत २००७-०८ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी योजना मंजूर करण्यात आल्या. याकरिता २ कोटी २९ लाख ९७ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला होता. ...

भोकरदनमध्ये नागरिकांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन - Marathi News | In Bhokardan, the movement of water for the citizen | Latest beed News at Lokmat.com

बीड :भोकरदनमध्ये नागरिकांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन क ...

पाण्याने सर्वांच्याच डोळ्यात आणले ‘पाणी’ - Marathi News | Water brought 'water' to everyone's eyes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाण्याने सर्वांच्याच डोळ्यात आणले ‘पाणी’

जिल्ह्यात यंदा जलसंकट तीव्र झाले आहे. यामुळे सर्वत्र नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा पाहायला मिळत आहे. पाण्याणे यंदा नागरिकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. पाणीसंकट आणि उष्णतामानामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता धो-धो पावसाची प्रतीक्षा आहे. ...

चुरमुरा येथे तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Severe water shortage at Churmura | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चुरमुरा येथे तीव्र पाणीटंचाई

गावकुसाबाहेरील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने चुरमुरा येथील गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. ...

रांजणगावात पाणी पुरवठा विस्कळीत - Marathi News | Water supply disrupted in Ranjangaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणगावात पाणी पुरवठा विस्कळीत

रांजणगाव शेणपुंजी येथील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे सदोष बांधकाम - Marathi News | Construction of defective water supply scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे सदोष बांधकाम

स्थानिक पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तालुक्यातील पालांदूर (जमी.) येथे पूरक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १ कोटी ४ लाख ३० हजार १७५ रुपये खर्चाची नळ योजना सन १६-१७ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंदाजपत्रकाने प्रमाणे १९ लाख र ...

डांर्गोलीत केवळ दहा दिवसांचा पाणीसाठा - Marathi News | Only 10 days water storage in Dargoli | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डांर्गोलीत केवळ दहा दिवसांचा पाणीसाठा

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत केवळ दहा दिवस पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला प्रकल्पात सुध्दा ०.८३ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने शहरावरील पाणी टंचाईच्या संकटात वाढ झाली आहे. ...

वारकरीटोला येथे भीषण पाणीटंचाई - Marathi News | Warkaratneo severe water shortage here | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वारकरीटोला येथे भीषण पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वारकरीटोला या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली ... ...