लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पाण्यासाठी रात्र जागून काढतात यवतमाळकर - Marathi News |  Yavatmalkar raises the night for water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाण्यासाठी रात्र जागून काढतात यवतमाळकर

शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई निवारण्यात शासन-प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोअरपुढे रांगाच पाहायला मिळते. ...

मुख्य जलवाहिनीला निधीचा अटकाव - Marathi News | Funding of the main water channel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्य जलवाहिनीला निधीचा अटकाव

पवनार व येळाकेळी येथील धाम नदीवरून वर्धा शहराला पाणी पुरवठा केला जातो; पण पवनार ते वर्धा ही नऊ किमीची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. नवीन जलवाहिनी टाकणे गरजेचे असताना न.प. प्रशासन जुन्याच जलवाहिनीच्या आधारावर आपले काम काढून घेत आहे. ...

श्रमाची सवय लागलेल्यांना करमेना तुफान थांबलं : स्पर्धेनंतर माण तालुका सुना-सुना; - Marathi News |  Karamane storm stopped for those who have become habituated to labor: Maan Taluka heard and heard; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :श्रमाची सवय लागलेल्यांना करमेना तुफान थांबलं : स्पर्धेनंतर माण तालुका सुना-सुना;

‘दुष्काळ’ हा शब्द पुसण्यासाठी गेली ४५ दिवस तालुक्याने ऊन, वारा अन् पावसाची तमा न बाळगता दिवसरात्र काम केले. ...

गोपूज गावचा पाण्यासाठी संघर्ष ! जागर-- रविवार विशेष - Marathi News |  Conflicts of water for the cow! Jagar-- Sundays Special | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोपूज गावचा पाण्यासाठी संघर्ष ! जागर-- रविवार विशेष

सातारा जिल्ह्यातील गोपूज गावामध्ये गेल्या ८ एप्रिलपासून सलग दीड महिना पाण्यासाठी श्रमदानातून काम चालू होते. निसर्गाची अवकृपा असली तरी पाणी फाऊंडेशनच्या कृपेने गावकरी उन्हाची तमा न बाळगता उद्या पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. ...

फुलसावंगीने केली पाणीटंचाईवर मात - Marathi News | Flowers overwhelmingly overcome water shortage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फुलसावंगीने केली पाणीटंचाईवर मात

तालुक्यात पाणीटंचाईने कळस गाठला असताना फुलसावंगी ग्रामपंचायतीने मात्र या पाणी टंचाईवर मात केली आहे. लोकसहभागातून दररोज दीड लाख लिटर पाण्यातून गावकऱ्यांची तहान भागविली जात आहे. ...

वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला - Marathi News | Wildlife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला

पाणवठे कोरडेठाक; डोंगरही बोडखे : उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाची दमछाक ...

सावंगीत भीषण पाणीटंचाई - Marathi News | Severe water shortage | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सावंगीत भीषण पाणीटंचाई

तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...

दुष्काळमुक्तीसाठी बहीण-भावाचा लढा - Marathi News | Sister-brother's fight for drought relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळमुक्तीसाठी बहीण-भावाचा लढा

साताऱ्यातील उपक्रम; ३५ सीसीटी बांध, १ माती बांधाची निर्मिती ...