LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Washim, Latest Marathi News
मालेगाव : गत काही वर्षांपासून इ-क्लास जमिनीवर पेरणी केलेल्या अतिक्रमकांना न्याय द्यावा तसेच पेरलेल्या पिकांच्या नोंदी घ्याव्यात या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते अतिक्रमकांसह मालेगाव तहसिल कार्यालयावर धडकले. ...
वाशिम : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे बारावे वर्ष १५ आॅगस्ट २०१८ पासून सुरु होत असून सर्व ग्राम पंचायतींनी १५ ते ३० आॅगस्ट २०१८ या कालावधीमध्ये ग्रामसभा आयोजित करुन तंटामुक्त गाव समिती स्थापन करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ...
रिसोड: तालुक्यात शौचालय, घरकूल, रस्त्याची कामे, तसेच वृक्ष लागवडीसह विविध शासकीय योजनांत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांनी केली आहे. ...
वाशिम - धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला वाशिम जिल्ह्यात सकल मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दर्शविला. ...
पोहाचे सरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि त्यांच्या पत्नी तथा जि.प. सदस्य मंदा शरद दहातोंडे यांनी दोन्ही नद्यांच्या पात्रात सोमवारी विधिवत जलपुजन केले. ...
आसेगाव पो. स्टे.: नवसाला पावणारा महादेव म्हणून ओळख असलेल्या आसेगाव येथील जागेश्वर संस्थांवर भाविकांची मांदियाळी दिसत आहे. ...
५० ते ६० शेतकºयांनाच प्रत्यक्ष लाभ मिळणार असून त्यासाठी ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने शेतकºयांची ज्येष्ठता यादी तयार केली जाणार आहे. ...
वाशिम - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम शहरात दोन ठिकाणी रविवारी सायंकाळी टाकलेल्या धाडीत ८७ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी सदर प्रकरण अन्न व औषधी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. ...