लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मुलं म्हणतात...बाबा मला शाळेला जायचं! - Marathi News | The boys say ... Dad, I want to go to school! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलं म्हणतात...बाबा मला शाळेला जायचं!

आता ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या पालकांना ‘बाबा मला शाळेला जायचं’म्हणताना दिसून येत आहेत. ...

वाशिम जिल्ह्यात ई-पासचा गोरखधंदा - Marathi News | E-pass scandal in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ई-पासचा गोरखधंदा

सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. ...

CoronaVirus in Washim : आणखी ५७ जण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Corona virus in Washim: 57 more corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : आणखी ५७ जण कोरोना पॉझिटिव्ह

शुक्रवारी आणखी ५७ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीवरून स्पष्ट झाले. ...

न उगवलेल्या बियाण्यांच्या अहवालाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा - Marathi News | Farmers await report of non-germinated seeds | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :न उगवलेल्या बियाण्यांच्या अहवालाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा

समित्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही. ...

'रोहयो'मधून ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालयही साकारणार! - Marathi News | Gram Panchayat Bhavan, public toilets to be constructed from MNREGA | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'रोहयो'मधून ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालयही साकारणार!

या कामांचा सन २०२०-२१ च्या पुरक लेबर बजेटमध्ये समावेश करण्याच्या सूचना नियोजन विभागाने (रोहयो) ५ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या. ...

आणखी २३ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ८०७ ! - Marathi News | Another 23 corona positive; Total number of patients 807! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आणखी २३ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ८०७ !

आणखी २३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवार, ६ आॅगस्ट रोजी स्पष्ट झाले. ...

वाशिम जिल्ह्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ठप्प   - Marathi News | Family planing surgery stalled in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ठप्प  

एप्रिल ते जुलै या चार महिन्यात एकही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली नाही. ...

अतिवृष्टीच्या मदतीची २१७५ शेतकऱ्यांना प्रतीक्षा - Marathi News | 2175 farmers waiting for help from heavy rains | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिवृष्टीच्या मदतीची २१७५ शेतकऱ्यांना प्रतीक्षा

अद्यापही शेतकºयांना या नुकसानपोटी आर्थिक मदत मंजूर झाली नाही. ...