काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
वाशिम: वॉटर कप स्पर्धेचा कालावधी संपण्याच्या स्थितीत असताना विविध ठिकाणी जलसंधारणाच्या कामाला वेग आला आहे. कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील ग्रामस्थ या स्पर्धेंतर्गत ३३ चौरस मीटर आकाराचे भव्य शेततळे श्रमदानातून खोदत आहेत. ...
मालेगाव : तालुक्यातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, तापमाना ४२ अंशाच्यावर पोहोचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. ...
कारंजा लाड: विवाह सोहळ्यात लग्नमंडपात जात असताना निघालेल्या वरातीदरम्यान चालकाच्या चुकीमुळे नवरदेवाची कार वऱ्हाडींच्या अंगावर चढली. या अपघातात वरातीत नृत्य करणारे ७ वऱ्हाडी जखमी झाले. ...
पटसंख्या कायम राखून नोकरी टिकवण्यासाठी व अतिरिक्त न ठरण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शोधात गुंतले असल्याचे दिसून येते. ...
मालेगाव: येथे मंजूर झालेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम गत साडेतीन वर्षांपासून रखडले आहे. ...
रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. ...
वाशिम: शहरातील ड्रीमलॅण्ड सिटी परिसरातील साई मंदीर समितीने गोरगरीब, गरजूंसाठी मोफत आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. ...
कारंजा : कारंजा अमरावती मार्गावर कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारच्या रोही आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातात रोही जागीच ठार झाला. ...