लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

पाच हजार शौचालयांचे चुकीचे छायाचित्र वगळले !  - Marathi News | Five thousand toilets wrong picture removed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाच हजार शौचालयांचे चुकीचे छायाचित्र वगळले ! 

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ केल्यानंतर, काही छायाचित्र चुकीचे असल्याचे निदर्शनात आले. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्वच्छता कक्षाने पडताळणी मोहिम हाती घेतली असता, आतापर्यंत प ...

वाशिम बसस्थानकातील फलाटच बनले वाहनतळ - Marathi News | Washim bus stands platform become parking area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बसस्थानकातील फलाटच बनले वाहनतळ

वाशिम: बसस्थानकापासून १०० मीटर अंतराच्या आत वाहनतळाशिवाय इतर ठिकाणी वाहनास प्रवेशच निषिद्ध आहे; परंतु वाशिम येथील बसस्थानकात मात्र या आचारसंहितेचे उल्लंघन करून थेट बसस्थानक इमारतीत फलाटापर्यंत काही महाभाग आपल्या दुचाकी सुरक्षीतपणे उभ्या ठेवत असल्याचे ...

  ‘मिशन अ‍ॅडमिशन’ : क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे येणार अंगलट ! - Marathi News | Mission Admissions: admission more than capacity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :  ‘मिशन अ‍ॅडमिशन’ : क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे येणार अंगलट !

वाशिम - इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा  अकरावीची प्रवेश संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने विहित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नये अन्यथा शासन  निर्णयानुसार योग्य ती कारवाई केली ज ...

वाशिममध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग - Marathi News | Parents and students for the purchase of school materials in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग

शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. यामुळे जिल्हाभरातील शालेय साहित्य, वह्या, पुस्तकांच्या दुकानांत गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

वऱ्हाडातील धरणांत १६.९९ टक्के जलसाठा; पावसाने दोन टक्के वाढ - Marathi News | 16.99 percent water stock in Varadha dam; increased by two percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील धरणांत १६.९९ टक्के जलसाठा; पावसाने दोन टक्के वाढ

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघू मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ४ जून रोजी १४ टक्केच जलसाठा शिल्लक होता पण, मान्सूनपूर्व पावसाने जलसाठ्यात दोन टक्के वाढ झाली असून, आजमितीस त्यात १६.९९ टक्के साठा आहे. मात्र, मान्सून गायब झाल्याने शेतकऱ्यांची ...

३३ गावांतील रुग्णांसाठी एकच वैद्यकीय अधिकारी - Marathi News | Only one medical officer at shirpur PHC | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३३ गावांतील रुग्णांसाठी एकच वैद्यकीय अधिकारी

मालेगाव: केवळ एकच वैद्यकीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून शिरपूर जैन परिसरातील ३३ गावांतील ५० हजारांहून अधिक रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत. ...

वाशिम जिल्ह्यात कृषीपंप जोडणी रखडली ! - Marathi News | Agricultural pump power suply pending in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात कृषीपंप जोडणी रखडली !

  वाशिम : विशेष घटक योजनेंतर्गतच्या जवळपास ३०० सिंचन विहिरीवर अद्याप कृषीपंप जोडणी झाली नाही. संबंधित लाभार्थींना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याची मागणी रिपाइंचे (आ) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी १८ जून रोजी महावितरण व जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली ...

तांत्रिक अडचणीने ‘डिजिटल सातबारा’ प्रक्रिया मंदावली ! - Marathi News | 'Digital Satbara' process slow down due to technical difficulties | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तांत्रिक अडचणीने ‘डिजिटल सातबारा’ प्रक्रिया मंदावली !

वाशिम : डिजिटल सातबारा प्रक्रियेतंर्गत राज्य शासनाने सुरू केलेले पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद पडल्याने सदर प्रक्रिया मंदावली आहे. ...