लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

जातिवाचक शिविगाळप्रकरणी ६९ आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल! - Marathi News | Criminal cases against 69 accused in the case of Atrocity Act | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जातिवाचक शिविगाळप्रकरणी ६९ आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल!

अनसिंग (वाशिम) : येथून जवळच असलेल्या शिरपुटी येथे विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच चिघळला असून याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी जातिवाचक शिविगाळप्रकरणी एकूण ६९ जणांविरूद्ध १६ जूनच्या रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत. ...

वाशिम जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे अपूर्णच; शेतकरी त्रस्त   - Marathi News | Work of Pandan road in Washim district; Farmers suffer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे अपूर्णच; शेतकरी त्रस्त  

वाशिम - पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे दिसून येते. मजबूत असा पांदण रस्ता नसल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ...

वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई सुरूच - Marathi News | Sowing starts farmers of Washim taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई सुरूच

वाशिम: जूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडल्यानंतर १० जूनपासून पावसाने उघडीप घेतली असल्याने आधीच्या पेरण्या संकटात असतानाही काही शेतकरी अद्यापही पेरणीची घाई करीत असल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे. ...

पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून घेण्याच्या सूचना !  - Marathi News | instruction of checking drinking water sources | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून घेण्याच्या सूचना ! 

   वाशिम - वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे पाणी तपासुन घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले. ...

वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेशाच्या अर्ध्याअधिक जागा रिक्तच ! - Marathi News | Half of the seats for free admission in Washim district are vacant! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेशाच्या अर्ध्याअधिक जागा रिक्तच !

वाशिम : वारंवार मुदतवाढ मिळाल्यानंतरही जिल्ह्यातील २५ टक्के कोट्यातील मोफत प्रवेशाच्या अर्ध्याअधिक जागा रिक्तच असल्याचे दिसून येते. काही शाळांनी अपूर्ण माहिती भरल्याचा तर काही नामांकित शाळांनी पूर्वीची नोंदणी यावर्षी अल्पसंख्याक शाळा म्हणून केल्याचा ...

ईदनिमित्त मित्रमंडळींसोबत फिरायला गेलेल्या युवकाचा धरणात बुडून मृत्यू - Marathi News | The youth who went to walk drowned in the dam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ईदनिमित्त मित्रमंडळींसोबत फिरायला गेलेल्या युवकाचा धरणात बुडून मृत्यू

कारंजा लाड (वाशिम) : येथील गवळीपुरा भागात वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय युवकाचा तालुक्यातील अडाण धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना १६ जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.  ...

धक्कादायक... मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची दगडाने ठेचून हत्या  - Marathi News | Shocking ... wife's murdered as she gave birth to a daughter | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धक्कादायक... मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

वाशिम :  वनोजा (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील ज्योती तुकाराम कुरवाडे या २० वर्षीय महिलेला मुलगी झाल्यामुळे तिच्या पतीने दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना कंझरा शेतशिवारात १५ जुन रोजी घडली. पोलीसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.  ...

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात आॅनलाईन दाखल करता येणार तक्रार - Marathi News | Complaint to file online on district-level women's democracy day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात आॅनलाईन दाखल करता येणार तक्रार

वाशिम: जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १८ जून २०१८ च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल ...