वाशिम: वॉटर कप स्पर्धा २०१८ चा पुरस्कार वितरण सोहळा १२ आॅगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, वाशिम जिल्ह्यातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ गावांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी मा ...
हवामान केंद्रांतील संकलित माहिती शासनाच्या पोर्टलवरून जिल्हा स्तरावर दर दिवशी पाठविली जाते; परंतु अमरावती विभागात कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांना देण्याची यंत्रणाच विकसित केली नाही. ...
ग्रामीण भागातील मरणासन्न अवस्थेतील सहकारी संस्थांचे बळकटीकरण करून त्यांना नवा चेहरा देण्यासाठी राज्य शासनाने अटल महापणन विकास अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे. ...
वाशिम : पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत घरकुल मंजुरी करीता कारंजा लाड शहरातील अतिक्रमण घर, झोपडीधारकांना कायमपट्टे मिळण्यास दिरंगाई होत असल्याने १० आॅगस्ट रोजी शिवसेना पदाधिकारी यांनी झोपडपट्टीधारकासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
मालेगाव - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक लक्षात घेता मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, एका राजकीय पक्षाचा मोठा गट दुसºया राजकीय पक्षाच्या संपर्कात असल्याने मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...