लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

आसेगाव बांध सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलाच - Marathi News | Asegaon dam irrigation project is still thirsty | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आसेगाव बांध सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलाच

आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार. ...

१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत होणार घरकुल लाभार्थींच्या यादीवर चर्चा! - Marathi News | Discussion on the list of Gharkul Beneficiaries will be held in the Gram Sabha on August 15! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत होणार घरकुल लाभार्थींच्या यादीवर चर्चा!

वाशिम -प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत प्रपत्र-ड च्या तयार झालेल्या लाभार्थींच्या याद्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठेवून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना दिल ...

धनगर समाज आरक्षणासाठी सोमवारी अनसिंगमध्ये रास्ता रोको! - Marathi News | Stop the roadfor the reservation of Dhangar! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धनगर समाज आरक्षणासाठी सोमवारी अनसिंगमध्ये रास्ता रोको!

अनसिंग (वाशिम) : धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अनसिंग येथे १३ आॅगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. ...

अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ग्रामसभांबाबत उदासीनता - Marathi News | encroachment; washim gramsabha not intrasted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ग्रामसभांबाबत उदासीनता

वाशिम: निवासी प्रयोजनासाठी केलेले जानेवारी २०११ पर्यंतचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. यासाठी ग्रामपंचायतींना ग्रामसभेत निर्णय घेण्याचे अधिकारी असले तरी, ही प्रक्रिया संथ आहे. ...

वाशिमच्या ‘भाग्यश्री’चा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार - Marathi News | 'Bhagyashree' of Washim Felicitated by the Prime Minister of | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमच्या ‘भाग्यश्री’चा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

वाशिम: आयआयटीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाशिम येथील भाग्यश्री किरण सोमाणी या विद्यार्थीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी मुंबईचे रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ...

अटल विश्वकर्मा योजनेत साडेपाच हजार कामगारांची नोंदणी! - Marathi News | Atal Vishwakarma's scheme ; to register 2.5 thousand workers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अटल विश्वकर्मा योजनेत साडेपाच हजार कामगारांची नोंदणी!

वाशिम : शहरी आणि ग्रामीण भागात इमारतींचे बांधकाम करणाºया कामगारांच्या कल्याणासाठी राज्यशासनाने फेब्रूवारी २०१८ मध्ये ‘अटल विश्वकर्मा सन्मान योजना’ जाहीर केली. ...

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था  - Marathi News | health employee houses in bad condition at aasegaon PHC | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था 

आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पुरती दुरवस्था झाली आहे. ...

दीड लाखावरील भरलेली रक्कम शासन करणार परत : आमदार पाटणी यांची माहिती - Marathi News | one-and-a-half lakh rupees, the government will return | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दीड लाखावरील भरलेली रक्कम शासन करणार परत : आमदार पाटणी यांची माहिती

वाशिम :   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे. ...