लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू  - Marathi News | women drowene in well | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू 

राजूरा (वाशिम)- येथून दोन किमी अंतरावरील सुकांडा येथे सविता  प्रल्हाद अंभोरे (२५)े या विवाहितेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान उघडकीस आली. ...

सुशिक्षीत बेकारांच्या उपोषणास प्रारंभ - Marathi News | Start of the fast at washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुशिक्षीत बेकारांच्या उपोषणास प्रारंभ

वाशिम  : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात वारंवार निवेदन देवूनही दखल घेतल्या जात नसल्याने सुशिक्षित बेकार प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ आॅगस्टपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.  ...

‘समृद्धी’साठी जमिनी देणाऱ्यांना ४४६ कोटींचा मोबदला - Marathi News |  446 crores compensation for land for 'prosperity' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’साठी जमिनी देणाऱ्यांना ४४६ कोटींचा मोबदला

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९४३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, अडीच हजार शेतक-यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली. ...

मंगरुळपीर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात - Marathi News | World Tribal Day celebrated in Mangrulpir | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात

मंगरुळपीर: आदिवासी बांधवांच्यावतीने शहरात १२ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर प्रशासनाचा 'वॉच' - Marathi News | government 'Watch' on the sale of the National Flag made of plastic | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर प्रशासनाचा 'वॉच'

वाशिम : प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वजाची विक्री व वापर होणार नाही, या दृष्टिने जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, असा राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले. ...

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कारंजातील विळेगाव प्रथम - Marathi News | Vilegaon first in Karanja in Satyamev Jayate Water Cup tournament | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कारंजातील विळेगाव प्रथम

कारंजा तालुक्यातील विळेगावला प्रथम १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, तर याच तालुक्यातून बेलमंडळ गावाला ५ लाख रुपयांचा द्वितीय आणि बांबर्डा कानकिरड गावाला ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ...

वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी उभारले जाणार बलून बॅरेज! - Marathi News | Ballon Barrage will be set up in three places in Washim district. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी उभारले जाणार बलून बॅरेज!

वाशिम : सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जिल्ह्यातील बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तरसावंगा येथे बलून बॅरेज उभारले जाणार. ...

घरकुल, शौचालय, विहीर अनुदानास विलंब करणारे प्रशासनाच्या रडारवर! - Marathi News | on the radar of administration to delay the subsidy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुल, शौचालय, विहीर अनुदानास विलंब करणारे प्रशासनाच्या रडारवर!

वाशिम : घरकुल, शौचालय व सिंचन विहिरीच्या अनुदान वितरणास विलंब होत असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, संबंधित लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा देण्यात आला. ...