या कुटूंबांना तातडीची मदत म्हणून प्रतिकुटूंब ८ ते १० हजार रुपये सानुग्रह अनुदान वाटप केले जाणार असल्याची माहिती कारंजाचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली. ...
जिल्ह्यातील २३ गावांमध्ये २३ पथकांनी १२१ वीज चोरट्यांवर कारवाई करत ५ ग्राहकांना भारतीय विद्यूत कायद्याच्या कलम १२६ (विजेचा गैरवापर) अन्वये; तर उर्वरित ११६ ग्राहकांना कलम १३५ (थेट वीजचोरी) अन्वये एकूण १२ लाख १५ हजार ८२६ रुपये दंड ठोठावला. ...
वाशिम : युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम केले जाणार आहे. ...
वाशिम - केरळमध्ये पावसाने कहर केला असून, आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकजण समोर येत आहेत. वाशिम जिल्हा परिषदेनेदेखील पुढाकार घेत अधिकारी, कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. ...
शेलुबाजार (वाशिम) : तो बालपणापासूनच वेडसर असला तरी त्याच्या अंगी माणूसकी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. भीक मागून पोट भरण्यापेक्षा अंगमेहनत करून विशेषत: स्वच्छतेचे व्रत अंगिकारून तो जीवन जगत आहे ...