राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने अमलात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे; मात्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी केवळ १०० कोटी रुपये अनुदानाची तरतूद असून, तालुकानिहाय २४ ते २५ लाख रुपयेच मिळत आहेत. ...
वाशिम - लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ४८४ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली असून, उर्वरीत २८९ शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे. ...
रिसोड : चालु खरिप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून करडा कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील बोरखेडी या गावात २५ शेतकºयांच्या शेतात मुग पीक प्रात्याक्षिक घेण्यात आले. ...
वाशिम - उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून गुड मॉर्निंग पथक गठीत करण्यात आले असून, पहिल्या दिवशी अर्थात २० आॅगस्ट रोजी मालेगाव तालुक्यात भेटी देण्यात आल्या. ...
शेलूबाजार (वाशिम) : श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील शिवाजी नगर शिवभक्त कावड मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र वाघागड येथील गजानन महाराज गुप्तेश्वर संस्थान येथून जल आणण्यासाठी कावड रवाना झाली होती. ...
शेलुबाजार (वाशिम): स्थानीक मुख्य चौकातील प्रवासी निवारा पुर्णपणे उध्वस्त झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना भर पावसात चक्क रस्त्यावर बसची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. ...
वाशिम : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या येथील शाखेच्या वतीने २० जुलै ते २० आॅगस्टदरम्यान ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ आणि ‘जवाब दो’ आंदोलन राबविण्यात आले. ...