पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
मालेगाव(ंवाशिम): शहरात जमिनींना अकृषक परवाने देण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. मुख्याधिकाºयांनी हा निर्णय घेताना नगर पंचायतची सभा घेतली नाही, तसेच नगराध्यक्ष व सदस्यांची परवानगीही घेतली नाही. ...
वाशिम : सिकेलसेल रुग्णाच्या विविध मागण्या संदर्भात भीम आर्मी एकता मिशनच्यावतिने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ...
रिसोड : तालुक्यातील वाकद व मोप येथील बाल शिवाजी इंग्लिश स्कूलने देशसेवेमध्ये खारीचा वाटा उचलला असून भारतीय सेनेत सेवा देणाºया जवानांच्या पाल्यांना शाळेमध्ये नि:शुल्क प्रवेश देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रविण साखरकर यांनी केली. ...
२ व ३ मार्च रोजी ही मोहिम आयोजित करण्यात आली असून, त्याची चोख अंमलबजावणी सुरू असल्याचे शनिवार, २ मार्च रोजी दिसून आले. ...
वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील रेती उपसा करण्यायोग्य सर्व रेतीघाटांचा लिलावास गेल्या दोन वर्षांपासून ‘ब्रेक’ लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात कुठेच रेती उपलब्ध नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी, युवकांना सत्संगाचा मार्ग कळावा, या उद्देशाने तालुक्यातील धानोरा बु. येथील ... ...
वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ...
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर बाजार समितीसह राज्यभरातील इतरही बाजार समित्यांचे व्यवहार १ मार्चपासून पूर्ववत सुरु झाले आहेत. ...