लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा - Marathi News | "Russia-Ukraine war in final stages.."; Vladimir Putin signals, Donald Trump announces ceasefire for 3 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा

रशिया युक्रेन यांच्यातील युद्धविराम पाहता लवकरच या दोन्ही देशात सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...

होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला - Marathi News | War erupts again in the Strait of Hormuz Attempt to break the blockade fails America attacks two Iranian oil tankers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला

यासंदर्भात अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या या टँकर्सने अमेरिकेची नाकेबंदी (Blockade) तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अमेरिकन सैनिकांनी यशस्वीपणे रोखला. ...

होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात - Marathi News | Strait of Hormuz news! NASA reports several ships on fire; Thousands of Indian sailors in danger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात

NASA FIRMS Satellite Iran: युद्धभूमीमध्ये गेल्या १० आठवड्यांपासून हजारो भारतीय खलाशी अडकून पडले असून, त्यांच्या अन्नापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ...

Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी - Marathi News | Iran US War: "If you make the same mistake again, we will give a more devastating response", Iran threatens America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वंसक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी

अमेरिकेने इराणच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. अमेरिकेच्या या कारवाईनंतर बिथरलेल्या इराणने अमेरिकेला भयंकर हल्ल्याने उत्तर देऊ अशी धमकी दिली आहे.  ...

इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... - Marathi News | Iraq's big 'offer' to the world! A barrel of crude oil worth Rs 11,000 will be sold for Rs 3,100; There is only one condition... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...

Iraq Oil Offer : इराकने जागतिक बाजारपेठेपेक्षा ७०% स्वस्त कच्चे तेल विकण्याची ऑफर दिली आहे. बसरा ग्रेड क्रूडसाठी ३१०० रुपये किंमत निश्चित. ...

अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की?  - Marathi News | Iran War: America's big announcement! Operation 'Epic Fury' against Iran is over; Has it been withdrawn? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 

Iran War: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' संपल्याची घोषणा केली. स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये 'प्रोजेक्ट फ्रीडम' सुरू. वाचा सविस्तर वृत्त. ...

Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर - Marathi News | Iran War: Iran War: US attacks ships in Strait of Hormuz, five dead; two ships removed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर

१८ दिवसांपासून असलेल्या शस्त्रसंधीनंतर अमेरिका पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आता थेट इराणच्या जहाजांवर हल्ले केले आहेत.  ...

जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार - Marathi News | Iran US War Updates World sensation: Iran's missile attack on American warship; Two missiles fired, truce broken, war will break out again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार

Iran US War Updates: इराणने अमेरिकन नौदलाच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे 'प्रोजेक्ट फ्रीडम' आणि होर्मुज सामुद्रधुनीतील वाढता तणाव. ...