पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर सुवर्णनगरी जळगावमध्ये ११ मे रोजी सुवर्ण बाजारात फारसा परिणाम जाणवला नाही. ...
ट्रम्प यांनी या प्रस्तावाचा सविस्तर तपशील जाहीर केला नसला तरी, एका प्रमुख रिपब्लिकन नेत्याने त्यांना आता लष्करी पर्यायाचा विचार करण्याचा आग्रह केला आहे. ...
पेट्रोल-डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे, असे सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे. हैदराबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी जागतिक परिस्थितीचे गांभीर्य मांडले. ...
कोरोना काळाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची एक प्रभावी व्यवस्था विकसित केली होती. आजची परिस्थिती बघता, या व्यवस्था पुन्हा सुरू करणे, देश हिताचे ठरेल." ...