लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

लवकरच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार; पुतिन सरकारने दिले संकेत, म्हणाले... - Marathi News | Russia-Ukraine: The war between Russia and Ukraine will end soon; Putin's government gave a hint, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लवकरच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार; पुतिन सरकारने दिले संकेत, म्हणाले...

Russia-Ukraine: रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ सुरू असलेला संघर्ष लवकरच थांबण्याची शक्यता आहे. ...

भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक! - Marathi News | India takes another action against Pakistan; 'Such' decision taken regarding celebrities! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!

India Pakistan Conflict: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. ...

इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा... - Marathi News | The B-2 bomber that went to attack Iran has not returned yet? It has sparked discussions, Iran also claims to have shot it down... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...

America B2 Bomber News: इराणवरील हल्ल्यावेळी इराणने एक अमेरिकन विमान पाडल्याचा दावा केला होता. परंतू तो अमेरिकेने फेटाळला होता. ...

"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया - Marathi News | i was in room when jd vance call pm Modi S Jaishankar's first reaction from the US to Trump's ceasefire claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या निमंत्रणावरून एस जयशंकर ३० जून ते २ जुलै दरम्यान अमेरिका दौऱ्यावर आहेत. ...

‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं - Marathi News | Why is the world so afraid of benjamin netanyahu Prime Minister of Israel? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं

हमास आणि इराणविरुद्धच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेलं एक कठोर व्यक्तिमत्त्व. संपूर्ण जगभरात आज त्यांच्याविषयी चर्चा आहे आणि जग त्यांच्या नावानं टराटरा घाबरतं. ...

अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत - Marathi News | Iran-Israel-America: America's double game! First attacked Iran, imposed sanctions; now will provide 30 billion dollars in aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

Iran-Israel-America: आम्ही इराणला अण्वस्त्रे तयार करू देणार नाही; इस्रायली मंत्र्यांचा इशारा..! ...

इराणमधील हल्ले थांबवले अन् 'या' देशाकडे वळवले लक्ष, इस्रायलने केला बॉम्बचा वर्षाव... - Marathi News | Israel-Lebanon: Attacks in Iran stopped and attention turned to 'this' country, Israel rained bombs... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमधील हल्ले थांबवले अन् 'या' देशाकडे वळवले लक्ष, इस्रायलने केला बॉम्बचा वर्षाव...

Israel-Lebanon: इस्रायली सैन्याने या भागात भीषण हल्ले केले आहेत. ...

ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला... - Marathi News | Pickaxe Mountain Kuh-e Kolang Gaz La: Neither Natanz, nor Fordow...! Did America also make full with Israel's plan? Iran has built a secret nuclear weapons base somewhere else... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...

Iran vs Israel, America War ceasefire: अमेरिकेने १२८ विमानांद्वारे इराणच्या फोर्डो, इस्फहान आणि नतांजवर हल्ले चढविले होते, यात इराणच्या फोर्डोवर सर्वाधिक बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यात आले होते. ...