Baba Venga Predictions 2026: बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत २०२६ सालाबद्दल काही धक्कादायक भाकिते केली होती, ज्याची लक्षणे आता प्रकर्षाने जाणवू लागली आहेत. ...
दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानुसार, इस्रायल आणि लेबनॉनने आणखी ४५ दिवसांसाठी शस्त्रसंधी वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. ...
इराणकडे अण्वस्त्रे असावीत असे चीनलाही वाटत नाही." तसेच, लष्करी सामर्थ्याचा दावा करताना ट्रम्प म्हणाले, जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष, जनरल डॅन केन यांनी त्यांना सांगितले की, अमेरिका इराणचे खर्ग बेट केवळ "चार ते पाच मिनिटांत" पूर्णपणे नष्ट करू शकते. ...
होर्मुझ सामुद्रधुनीत इराणच्या ‘मच्छर अर्थात डास सेने’नं अमेरिकेच्या अक्षरश: नाकीनऊ आणले आहे! इराणी लष्कराचा भाग असललेल्या दलाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार संताप व्यक्त करत आहेत. ...
होर्मुझ सामुद्रधुनीवरून चीनच्या जहाजांना मार्ग देण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान हा महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आली. ...
ब्रिटनच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने (UKMTO) गुरुवारी (१४ मे २०२६) दिलेल्या माहितीनुसार, "आपल्याला संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) फुजैराह बंदरापासून ३८ नॉटिकल मैल अर्था सुमारे ७० किलोमीटर अंतरावर ईशान्य दिशेला एका जहाजावर कब्जा झाल्याची सूचना मिळाली आहे ...