लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या

Vladimir putin, Latest Marathi News

CoronaVirus News : पुतीन यांच्यावर टीका केली, की दुसऱ्याच दिवशी छतावरून पडतात डॉक्टर - Marathi News | CoronaVirus Marathi News : The third russian doctor fall from corona hospital window after warning of ppe shortages sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : पुतीन यांच्यावर टीका केली, की दुसऱ्याच दिवशी छतावरून पडतात डॉक्टर

अलेक्झांडर शुलेपाव याच तिन्ही डॉक्टरांपैकी एक आहेत. यांनी एक व्हिडिओ तयार करून दावा केला होता, की ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असतानाही त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात आहे. ...

राष्ट्रपती पुतीनही कोरोनाच्या सावटाखाली; लागण झालेल्या डॉक्टरांशी मिळवला हात - Marathi News | President Putin also under the shadow of Corona; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्रपती पुतीनही कोरोनाच्या सावटाखाली; लागण झालेल्या डॉक्टरांशी मिळवला हात

गेल्या आठवड्यात मंगळवारी पुतीन यांनी डॉक्टर डेनिस प्रोत्सेनको यांची रुग्णालयात जावून भेट घेतली होती. यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकोट परिधान केला होता. मात्र काही वेळाने पुतीन आणि डॉक्टर हात मिळवताना दिसून आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकवच परिधान ...

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आता भारत तयार करणार हा 'सूट'; डॉक्टरांची बनेल 'ढाल' - Marathi News | India will indigenously manufacture hazmat suits for healthcare worker and frontline warriors combating corona virus sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आता भारत तयार करणार हा 'सूट'; डॉक्टरांची बनेल 'ढाल'

जग भरातील अनेक देशांत या सूटचा वापर केला जात आहे. इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. ...

Coronavirus : पंतप्रधान मोदी आणि राष्‍ट्रपती पुतीन यांच्यात महत्वपूर्ण चर्चा, फोनवरून साधला संवाद - Marathi News |  narendra modi spoke with russian president vladimir putin amid coronavirus crisis sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : पंतप्रधान मोदी आणि राष्‍ट्रपती पुतीन यांच्यात महत्वपूर्ण चर्चा, फोनवरून साधला संवाद

कोरोना व्हायरसने जागतिक महास्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचीही कंबर तोडली आहे. तेथे मृतांचा आकडा 770वर जाऊन पोहोचला आहे. इटली, स्‍पेनसारखे विकसित देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. मात्र, रशियात आतापर्यंत कोरोनामुळे केवळ एकाचाच मृत्यू झाल्याचे समजते. ...

कोरोना व्हायरसबरोबरच्या युद्धातील 'ढाल' आहे हा 'सूट', आता बनला पुतीन यांचे 'संरक्षण कवच' - Marathi News | Russian President Putin wore Hazmat Suit To Visit Hospital for  Coronavirus Patients sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना व्हायरसबरोबरच्या युद्धातील 'ढाल' आहे हा 'सूट', आता बनला पुतीन यांचे 'संरक्षण कवच'

इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा हजमत सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. ...

...तर पत्रकारांना परदेशी एजंट घोषित केलं जाणार; रशियन सरकारचा निर्णय - Marathi News | Russian President Vladimir Putin signs law to label journalist as foreign agents | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पत्रकारांना परदेशी एजंट घोषित केलं जाणार; रशियन सरकारचा निर्णय

विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकेची झोड ...

भारत, चीन, रशिया एकत्र येणार? जगाचं लक्ष वेधणार? - Marathi News | will India China and Russia come close and become good friends | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत, चीन, रशिया एकत्र येणार? जगाचं लक्ष वेधणार?

तिन्ही देशांत सौहार्द व मैत्र राहावे, अशीच इच्छा अनेकांच्या मनात असली, तरी दुर्दैवाने यातील वास्तव मात्र वेगळे आहे. ...

किम-पुतीन भेटीतून ट्रम्प यांना चाप - Marathi News | kim jong un meets Russian President vladimir putin setback for us president donald trump | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किम-पुतीन भेटीतून ट्रम्प यांना चाप

या भेटीतून जसे रशिया दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांचे वाढते महत्त्व दिसून येते तसेच ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरिया धोरणाला चपराक असल्याचे मानले जाते. ...