लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या

Vladimir putin, Latest Marathi News

Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं - Marathi News | donald trump vladimir putin talks Russia refuses to back down on Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं

Trump Putin talks: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. तासाभराच्या चर्चेत पुतीन यांनी ट्रम्प यांना रशिया युद्धातून माघार घेणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले.  ...

लवकरच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार; पुतिन सरकारने दिले संकेत, म्हणाले... - Marathi News | Russia-Ukraine: The war between Russia and Ukraine will end soon; Putin's government gave a hint, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लवकरच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार; पुतिन सरकारने दिले संकेत, म्हणाले...

Russia-Ukraine: रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ सुरू असलेला संघर्ष लवकरच थांबण्याची शक्यता आहे. ...

लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’ - Marathi News | Explained on How Donald Trump's ever-changing roles are impacting global politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’

रक्ताळलेल्या जगाला ‘शांतिदूत’ हवा आहे. हस्तांदोलने, आलिंगनाची ‘मोदी नीती’ ‘मुत्सद्दी मध्यस्था’च्या प्रतीक्षेत असलेल्या देशांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो! ...

'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार - Marathi News | America-Russia: 'I don't need your help...', what offer did Putin make? Donald Trump's refuses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार

America-Russia: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांची फोनवर चर्चा झाली. ...

इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट - Marathi News | Iran seeks help from Russia; Foreign Minister Abbas Araghchi meets Putin in Moscow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

Iran Israel War Latest news: खामेनेई यांना ठार मारण्याची शक्यता तसेच इराणमध्ये सत्तापालट करणे या विषयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर मतप्रदर्शन केले आहे. ...

"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक - Marathi News | Israel iran war many nations ready to supply iran their nuclear warheads russia Former Russian President dmitry medvedev claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

यावेळी अमेरिकेला इशारा देत मेदवेदेव म्हणाले, आता आपण उघडपणे म्हणू शकतो की भविष्यात अण्वस्त्रांचे उत्पादन आणि संवर्धन सुरूच राहील... ...

इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले... - Marathi News | Will Russia enter the Israel-Iran war after America Araghchi will meet Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...

इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर काही तासांतच अराघची यांनी ही माहिती दिली... ...

मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा - Marathi News | Israel iran war Big news Iran nuclear power project is safe Israel gave a big promise Russia claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन म्हणाले, "बुशहरमध्ये रशियाचे 600 कर्मचारी कार्यरत... ...