By श्रीकृष्ण अंकुश | Follow
रशियन लसीचे भारतातील परीक्षण मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. या लसीचे भारतात परीक्षण करत असलेली हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीने म्हटले आहे, रशियन लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील मानवी परीक्षण मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे. (Sputnik ... Read More
30th Oct'20