लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
पितळ उघडे पडले! भारताने कसोटी विश्वविजेतेपद सलग दुसऱ्यांदा गमावले! - Marathi News | Editorial Article on Team India losing WTC 2023 was not prepared for World Test Championship 2021-23 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पितळ उघडे पडले! भारताने कसोटी विश्वविजेतेपद सलग दुसऱ्यांदा गमावले!

संघात नामवंत खेळाडू आहेत. त्यांनी मोठ्या सामन्यात जबाबदारी उचलली पाहिजे. ...

Virat Kohli: विराट कोहलीनं कुणाच्या सांगण्यावरून सोडलं कसोटी कर्णधारपद? गांगुलीनं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Who asked Virat Kohli to leave the Test captaincy Ganguly said clearly bcci was not prepared for virat kohli leaving india test captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं कुणाच्या सांगण्यावरून सोडलं कसोटी कर्णधारपद? गांगुलीनं स्पष्टच सांगितलं

जानेवारी 2022 मध्ये विराट कोहलीने अचानकपणे भारताचे कसोटी कर्णधारपद सोडले होते. ...

टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज दौरा; २ कसोटी, ३ वन-डे अन् ५ टी-२० सामने खेळणार, पाहा वेळापत्रक - Marathi News | Team India to tour West Indies; 2 Tests, 3 ODIs and 5 T20 matches will be played, see the schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा; २ कसोटी, ३ वनडे, ५ टी-२० सामने खेळणार, पाहा वेळापत्रक

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे. ...

“तोही माझ्यासारखा…”, गौतम गंभीरने विराट कोहलीसोबतच्या नात्यावर सोडलं मौन - Marathi News | 'My relationship with MS Dhoni and Virat Kohli...': Gautam Gambhir breaks silence on ugly face-off in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“तोही माझ्यासारखा…”, गौतम गंभीरने विराट कोहलीसोबतच्या नात्यावर सोडलं मौन

IPL 2023 दरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला होता. ...

विश्वविजेतेपदाचे ऑस्ट्रेलियन वर्तुळ पूर्ण! अश्विनला वगळणे भारताची मोठी चूक!! - Marathi News | Special Article on WTC The Australian circle of world champions is complete but Excluding Ashwin is a big mistake for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेतेपदाचे ऑस्ट्रेलियन वर्तुळ पूर्ण! अश्विनला वगळणे भारताची मोठी चूक!!

कोहली, पुजाराची फटक्यांची निवड चुकली ...

ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! आयसीसीच्या सर्व चषकांवर ऑसीची मोहोर - Marathi News | Australia is the new Test Champion as Aussies dominate all ICC cups | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! आयसीसीच्या सर्व चषकांवर ऑसीची मोहोर

डब्ल्यूटीसी अंतिम सामना : अखेरच्या दिवशी भारताचा २०९ धावांनी पराभव, दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान ...

Blog : आम्ही IPL'वीर'! फायनलच्या तयारीसाठी वेळ न मिळाल्याच्या पळ'वाटा'... - Marathi News |  Blog : Key reasons behind Team India's fiasco in Word Test Championship final against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Blog : आम्ही IPL'वीर'! फायनलच्या तयारीसाठी वेळ न मिळाल्याच्या पळ'वाटा'...

भारतीय संघाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला... पराभव झाला याचे आश्चर्च अजिबात वाटले नाही, पण ज्या प्रकारे हरलो ते लाजीरवाणे नक्कीच आहे... ...

'आता आम्ही वेस्ट इंडिजला जाऊन २-० किंवा ३-० असे जिंकू, पण इथे काय घडलं ते...' - Marathi News | Sunil Gavaskar tears into India batters after WTC final failure, We are now going to West Indies, we hammered them and won 2-0 or 3-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आता आम्ही वेस्ट इंडिजला जाऊन २-० किंवा ३-० असे जिंकू, पण इथे काय घडलं ते...'

भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात पुन्हा एकदा अपयश आले. २०१३ पासून भारताने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु ट्रॉफी काही जिंकली नाही. ...