लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
WTC Final IND vs AUS : W,0,W! भारताच्या स्वप्नांना तडा; विराट कोहली बाद, स्टीव्ह स्मिथचा अविश्वसनीय झेल - Marathi News | WTC Final IND vs AUS : What a catch, Steve Smith. Scott Boland take 2 wickets, Virat Kohli ( 49) & Ravindra Jadeja ( 0) departs, India 5/179, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,0,W! भारताच्या स्वप्नांना तडा; विराट कोहली बाद, स्टीव्ह स्मिथचा अविश्वसनीय झेल

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल निर्णायक वळणावर आहे. भारतीय संघाला विजयासाठी २८० धावा आज करायच्या होत्या. ...

आता 'अजिंक्य' होणं शक्य! ५ वेळा भारताने विजय खेचून आणलेला, पण 'विराट' संघर्ष अटळ - Marathi News | WTC Final 2023 IND vs AUS India still need 280 runs to win with Virat Kohli and Ajinkya Rahane unbeaten | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'अजिंक्य' होणं शक्य! ५ वेळा भारताने विजय खेचून आणलेला, पण 'विराट' संघर्ष अटळ

WTC Final 2023 IND vs AUS : सध्या इंग्लंडच्या धरतीवर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला आहे. ...

ऑस्ट्रेलियाला रात्रभर झोप लागली नसेल! विराट, अजिंक्यला बाद करावेच लागेल, नाहीतर... - Marathi News | WTC Final 2023 IND vs AUS: Australian players may not have slept through the night! have to wicket Virat kohli, Ajinkya rahane, otherwise... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला रात्रभर झोप लागली नसेल! विराट, अजिंक्यला बाद करावेच लागेल, नाहीतर...

Virat Rahane Team India, WTC Final 2023 IND vs AUS: सामन्याचा आतापर्यंतचा खेळ पाहिल्यास ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. खेळपट्टी चेंडू कधी खाली, कधी उसळी घेत असल्याने भारतीय फलंदाजांना जास्त सावध फलंदाजी करावी लागणार आहे. ...

WTC Final: किंग कोहलीचा 'डबल धमाका'! ऑस्ट्रेलियाची धुलाई करत विराटचा मोठा पराक्रम - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 Virat Kohli completes 5000 runs against Australia becomes Indian after Sachin Tendulkar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WTC: किंग कोहलीचा 'डबल धमाका'! ऑस्ट्रेलियाची धुलाई करत विराटचा मोठा पराक्रम

Virat Kohli Records, WTC Final 2023 IND vs AUS: विराटने चौथ्या डावात दोन धडाकेबाज विक्रमांना घातली गवसणी ...

WTC Final: 'अजिंक्य' रहाण्यासाठी टीम इंडियाला करावा लागणार 'विराट' संघर्ष! सामन्यात रंगत - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 Team India need 280 Runs to win in 97 overs with 7 wickets in hand Virat Rahane Rohit Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: 'अजिंक्य' रहाण्यासाठी टीम इंडियाला करावा लागणार 'विराट' संघर्ष! सामन्यात रंगत

Virat Rahane Team India, WTC Final 2023 IND vs AUS: विजयासाठी ९७ षटकांत हव्यात २८० धावा, विराट ४४ तर अजिंक्य २० धावांवर नाबाद ...

WTC Final: विराट कोहलीने तोंडावर स्टीव्ह स्मिथची लाज काढली, म्हणाला- "एकदम फालतू..." - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 Virat Kohli told Steve smith hit a rubbish shot on face | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: विराटने तोंडावर स्मिथची लाज काढली, म्हणाला- "एकदम फालतू..."

Virat Kohli Steve Smith, WTC Final 2023 IND vs AUS: स्टीव्ह स्मिथ पॅव्हेलियनमध्ये जात असताना घडला प्रकार ...

WTC Final: ऑस्ट्रेलियाने रडवलं; विजयासाठी भारताला मोडावा लागणार १२१ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 Team India need runs to win need to break 121 years old record against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: ऑस्ट्रेलियाने रडवलं; विजयासाठी भारताला मोडावा लागणार १२१ वर्षांपूर्वीचा विक्रम

Alex Carey Australia 2nd Innings, WTC Final 2023 IND vs AUS: अलेक्स कॅरीचे अर्धशतक, भारतापुढे ४४४ धावांचे आव्हान ...

WTC Final 2023: विराटची विकेट आणि अनुष्काच्या चेहऱ्याचा भावच बदलला, रिअ‍ॅक्शन व्हायरल - Marathi News | WTC Final 2023 Virat kohlis wicket and Anushka sharmas expression changed reaction goes viral social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची विकेट आणि अनुष्काच्या चेहऱ्याचा भावच बदलला, रिअ‍ॅक्शन व्हायरल

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४६९ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघानं दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद १५१ धावा केल्या. ...