लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
इंग्लंडचा जो रूट ऑस्ट्रेलियाच्या त्रिरत्नांवर पडला भारी; बदलला ३९ वर्षानंतर घडवलेला इतिहास  - Marathi News | England's Joe Root replacing the Australian Marnus Labuschagne in top spot on the latest ICC Men's Test Batting Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा जो रूट ऑस्ट्रेलियाच्या त्रिरत्नांवर पडला भारी; बदलला ३९ वर्षानंतर घडवलेला इतिहास 

ICC Men's Test Batting Rankings : ऑस्ट्रेलियाने अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली खरी, परंतु त्यांच्या फलंदाजांना तितकीशा साजेशी कामगिरी या लढतीत करता आली नाही. ...

कसोटीत विराट कोहलीचा पर्याय कोण? श्रेयस अय्यर, शुभमन गिलवर अधिक जबाबदारी - Marathi News | Who is Virat Kohli substitute in Tests More responsibility on Shreyas Iyer, Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीत विराट कोहलीचा पर्याय कोण? श्रेयस अय्यर, शुभमन गिलवर अधिक जबाबदारी

विराट कोहली आता ३४ वर्षांचा झाला असून तो किती काळ कसोटी क्रिकेट खेळेल याबद्दल चर्चा रंगल्या आहेत ...

रोहित शर्माच्या विंडीज दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती; चेतेश्वर पुजाराला शेवटची संधी पण...  - Marathi News | No REST - India skipper Rohit Sharma is available for selection in the West Indies series, Cheteshwar Pujara to retain spot, Shreyas Iyer doubtful | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या विंडीज दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती; चेतेश्वर पुजाराला शेवटची संधी पण... 

IND vs WI Series : भारतीय संघ एका महिन्याच्या विश्रांतीनंतर जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत. ...

Virat Kohli: १०५० कोटींचा मालक झाला विराट कोहली; जाणून घ्या कशी करतो कमाई! - Marathi News | Virat Kohli's net worth is ₹1050 crore, per post charge on Instagram is ₹8.9 crore, Properties ₹110cr | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli: १०५० कोटींचा मालक झाला विराट कोहली; जाणून घ्या कशी करतो कमाई!

आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीचा कमाईचा फॉर्म सुसाट सुरू आहे.. ...

"निकाल बाजूने देण्यासाठी भारताचे स्टार खेळाडू दबाव आणतात", विराट कोहलीवर निशाणा?  - Marathi News | "When India play in India, there is a lot of hype. A lot of big stars in the Indian team try to create pressure on you; they always try to get those 50-50 decisions in their favour," Elite panel umpire Nitin Menon tells PTI, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''निकाल बाजूने देण्यासाठी भारताचे स्टार खेळाडू दबाव आणतात'', विराट कोहलीवर निशाणा? 

भारतीय क्रिकेटमध्ये अम्पायर नितिन मेनन ( Nitin Menon) हे नाव चाहत्यांच्या चांगल्याच परिचयाचे असेल... ...

विराट कोहलीनं 'ते' विधान केले नसते तर भांडलो नसतो; नवीन उल हकने खापर RCBच्या फलंदाजावर फोडलं - Marathi News | Naveen Ul Haq Blames RCB Opener For Spat During IPL 2023, Said Virat Kohli Shouldn't Have Said Those Things | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं 'ते' विधान केले नसते तर भांडलो नसतो; नवीन उल हकने खापर RCBच्या फलंदाजावर फोडलं

अफगाणिस्तानचा जलदगती गोलंदाज नवीन उल हक आयपीएल २०२३ दरम्यान चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला होता. त्याने विराट कोहलीसोबत मैदानावर भांडण केले होते. ...

विराट कोहलीसोबतच्या त्या नात्यावर पहिल्यांदाच तमन्ना भाटिया झाली व्यक्त, म्हणाली, मी आणि तो... - Marathi News | Tamannaah bhatia opens up about her relationship with virat kohli know here what she said | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीसोबतच्या त्या नात्यावर पहिल्यांदाच तमन्ना भाटिया झाली व्यक्त, म्हणाली, मी आणि तो...

विजय वर्माच्या आधी तमन्नाचं नाव विराट कोहलीसोबत जोडलं गेलं होतं. यावर तिने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...

बसा बोंबलत! विराट, रोहित यांना ट्वेंटी-२० संघातून कायमचा डच्चू? IPL 2023 गाजवणाऱ्या ४ शिलेदारांना संधी - Marathi News | Yashasvi Jaiswal, Ruturaj Gaikwad, Rinku Singh and Jitesh Sharma likely to be considered for the West Indies T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहित यांना ट्वेंटी-२० संघातून कायमचा डच्चू? IPL 2023 गाजवणाऱ्या ४ शिलेदारांना संधी

भारतीय संघाला १० वर्ष आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती, परंतु त्यानंतर त्यांना आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाने हुकलावणी दिली आहे. ...