Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला होता. वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत टप्प्यानं निर्बंध पूर्ण शिथिल करण्याची दिली होती माहिती. ...
राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात आता अनलॉकला सुरुवात झालीय. यासंदर्भातील तुम्हाला माहित असायला हवी अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात... ...