04:30 PM
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
03:05 PM
सुखबिर सिंग बादल यांची शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदी फेरनिवड
02:47 PM
खर्डी-कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान मालगाडीच्या टँकरमधून गॅस गळती
02:44 PM
सुधारित नागरिकत्व कायदा लागू केल्यानं काँग्रेसच्या पोटात दुखतंय- अमित शहा
02:44 PM
औरंगाबाद: पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेचे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण; वेदांतनगर ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा
02:39 PM
नागपूर : सावनेर मार्गाने नागपूरकडे येत असताना पाटणसावंगी टोल नाक्याजवळ टायर फुटून वाहनाचा अपघात, १ गंभीर
02:18 PM
नवी दिल्ली - एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला दिलं सुप्रीम कोर्टात आव्हान
02:13 PM
लातूर : रेणापूर तालूक्यातील पळशी शिवारात संतोष सिताराम ससाणे तरुणाचा पहाटे खून