लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार, फोटो

Vijay vadettiwar, Latest Marathi News

"राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील" - Marathi News | There is no consensus on easing restrictions in the state; said that minister Vijay Vadettiwar | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील"

टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ...

Maharashtra Unlock: राज्यात 'अनलॉक'साठी पाच स्तर, तुमचा जिल्हा नेमका कोणत्या स्तरात? काय बंद, काय सुरू? जाणून घ्या... - Marathi News | Maharashtra Unlock Five levels for Unlock in the state read all you need to know | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Unlock: राज्यात 'अनलॉक'साठी पाच स्तर, तुमचा जिल्हा नेमका कोणत्या स्तरात? काय बंद, काय सुरू? जाणून घ्या...

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात आता अनलॉकला सुरुवात झालीय. यासंदर्भातील तुम्हाला माहित असायला हवी अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात... ...