लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्या बालन

विद्या बालन, मराठी बातम्या

Vidya balan, Latest Marathi News

इरफान खान आणि विद्या बालनचा 'तो' सिनेमा २५ वर्षांनंतर झाला प्रदर्शित, 'या' ठिकाणी मोफत बघू शकता - Marathi News | Irrfan Khan and Vidya Balan movie the last tenant has been released after 25 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खान आणि विद्या बालनचा 'तो' सिनेमा २५ वर्षांनंतर झाला प्रदर्शित, 'या' ठिकाणी मोफत बघू शकता

दिवंगत अभिनेते इरफान खान आणि अभिनेत्री विद्या बालन यांचा २५ वर्षांपूर्वीचा 'द लास्ट टेनंट' (The Last Tenant) हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल २५ वर्ष हा चित्रपट रखडला होता. ...

"मी अभिनेत्री म्हणून रितेशला आवडत नसेन..." विद्या बालन असं का म्हणाली? - Marathi News | Raja Shivaji Movie Trailer Launch Vidya Balan Entry Story Riteish Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अभिनेत्री म्हणून रितेशला आवडत नसेन..." विद्या बालन असं का म्हणाली?

'राजा शिवाजी'मध्ये विद्याची एन्ट्री कशी झाली? रितेशबद्दल अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा ...

Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर - Marathi News | Raja Shivaji Trailer ritesh deshmukh chhatrapati shivaji maharaj movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर

Raja Shivaji Marathi Trailer: शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर पाहून 'राजा शिवाजी' या भव्यदिव्य सिनेमाबाबत चाहत्यांच्या अपेक्षा आता आणखीणच वाढल्या आहेत.  ...

'भूल भुलैया' पाहून घाबरलेला अक्षय कुमारचा लेक, ६ वर्ष विद्या बालनशी बोलतच नव्हता, अभिनेत्याने सांगितलं काय घडलेलं? - Marathi News | bollywood actor akshay kumar reveals about her son aarav scared of after seeing vidya balan manjulika look in bhul bhulaiyaa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूल भुलैया' पाहून घाबरलेला अक्षय कुमारचा लेक, ६ वर्ष विद्या बालनशी बोलतच नव्हता, अभिनेत्याने सांगितलं काय घडलेलं?

'भूल भुलैया' बघितल्यानंतर अक्षय कुमारचा मुलगा ६ वर्ष विद्या बालनशी बोलत नव्हता, अभिनेता म्हणाला-"त्याला तिच्यात..." ...

अक्षय कुमारची सहा वर्षांनी 'या' अभिनेत्रीसोबत जमली जोडी; दोघांचा रिल व्हिडीओ व्हायरल, कोण आहे ती? - Marathi News | Akshay Kumar reunites with vidya balan after six years and birthday wish to director priyadarshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारची सहा वर्षांनी 'या' अभिनेत्रीसोबत जमली जोडी; दोघांचा रिल व्हिडीओ व्हायरल, कोण आहे ती?

अक्षय कुमार सहा वर्षांनी त्याच्या फेव्हरेट अभिनेत्रीसोबत दिसला. त्यामुळे अक्षयच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला. कोण आहे ती? ...

...अन् चाहत्याच्या मदतीला धावली विद्या बालन, 'त्या' कृतीनं जिंकली मनं, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | vidya balan ran to the aid of a fan won hearts with that action video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् चाहत्याच्या मदतीला धावली विद्या बालन, 'त्या' कृतीनं जिंकली मनं, व्हिडीओ व्हायरल 

VIDEO:लिफ्टमध्ये अडकणाऱ्या चाहत्याच्या मदतीला धावली विद्या बालन,'त्या' कृतीचं होतंय कौतुक  ...

"२०२६ मध्ये तुझे सर्व चित्रपट जबरदस्त यशस्वी ठरोत..." विद्या बालनच्या वाढदिवशी रितेशची पोस्ट - Marathi News | Vidya Balan Birthday Riteish Deshmukh Wishes Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२०२६ मध्ये तुझे सर्व चित्रपट जबरदस्त यशस्वी ठरोत..." विद्या बालनच्या वाढदिवशी रितेशची पोस्ट

अभिनेत्री विद्या बालन हिला रितेश देशमुखनं खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. ...

'जेलर २'मध्ये या बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर - Marathi News | Bollywood actress Vidya Balan's entry in Rajinikanth's 'Jailer 2', a big update regarding the movie has come to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेलर २'मध्ये या बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर

Rajinikanth's 'Jailer 2' big update : सुपरस्टार रजनीकांत यांच्या सुपरहिट चित्रपट 'जेलर'च्या सीक्वलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या आगामी 'जेलर २' चित्रपटात आता एका बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचे सांगितले जात आहे. ...