लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्या बालन

विद्या बालन

Vidya balan, Latest Marathi News

"विद्या बालनसोबत स्क्रीन शेअर करणं...", कमळीने व्यक्त केला आनंद; विजया बाबरची पोस्ट - Marathi News | vijaya babar shared post regarding experience to share screen with vidya balan for kamali serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विद्या बालनसोबत स्क्रीन शेअर करणं...", कमळीने व्यक्त केला आनंद; विजया बाबरची पोस्ट

विजया बाबरने विद्या बालनसोबतचे सेटवरचे काही फोटो शेअर करत लिहिले... ...

बॉलिवूडच्या विद्याची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, दिसणार शिक्षिकेच्या भूमिकेत, प्रोमो समोर - Marathi News | vidya balan to play teacher role in zee marathi kamali new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या विद्याची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, दिसणार शिक्षिकेच्या भूमिकेत, प्रोमो समोर

आता पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विद्या सज्ज झाली आहे. पण, यावेळी विद्या बालन चक्क मराठी मालिकेत दिसणार आहे.  ...

"मी दर महिन्याला प्रेग्नेंट असायचे" विद्या बालनचं लग्न आणि आई होण्यावर मोठं वक्तव्य! - Marathi News | Vidya Balan On Marriage And Pregnancy Says I Was Getting Pregnant Every Month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी दर महिन्याला प्रेग्नेंट असायचे" विद्या बालनचं लग्न आणि आई होण्यावर मोठं वक्तव्य!

विद्या बालनने १४ डिसेंबर २०१२ मध्ये निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर याच्यासोबत लग्न केलं होतं. ...

अक्षय खन्नासोबत सिनेमाला विद्या बालनने दिला होता नकार, दुसऱ्या सेटवर झाली भेट अन्...सांगितला किस्सा - Marathi News | vidya balan once denied movie with akshay khanna after some years she met him and he teased her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय खन्नासोबत सिनेमाला विद्या बालनने दिला होता नकार, दुसऱ्या सेटवर झाली भेट अन्...सांगितला किस्सा

अक्षय खन्नापासून वाचव म्हणत जॉन अब्राहमकडे गेली विद्या, नक्की काय घडलं? ...

रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर-२' मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | bollywood actress vidya balan plays an important role in rajinikanth jailer 2 movie says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर-२' मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका

रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या 'जेलर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती ...

अभिनेता विजय राज यांना दिलासा, लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता - Marathi News | Actor Vijay Raaz Acquitted In 2020 Sexual Harassment Case At Vidya Balan Sherni Movie Set Details Inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता विजय राज यांना दिलासा, लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता

5 वर्षांपूर्वी विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाच्या सेटवर काय घडलं होतं? ...

सोनाली कुलकर्णीचा 'हा' मराठी सिनेमा पाहून विद्या बालनने केलेलं कौतुक, अभिनेत्रीने सांगितला किस्सा - Marathi News | when vidya balan praised sonali kulkarni after watching her marathi movie doghi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीचा 'हा' मराठी सिनेमा पाहून विद्या बालनने केलेलं कौतुक, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिनेदेखील सोनालीचं कौतुक केलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने हा किस्सा सांगितला. ...

विद्या बालनचा फेक AI व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्री भडकली, म्हणाली- "माझा याच्याशी काहीही संबंध..." - Marathi News | vidya balan ai generated fake video goes viral actress said I have no involvement in its creation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या बालनचा फेक AI व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्री भडकली, म्हणाली- "माझा याच्याशी काहीही संबंध..."

अभिनेत्रीचा फेक AI व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत विद्या बालनने तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांना अलर्ट केलं आहे. ...