लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

Sanjay Raut: हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांचं सडेतो़ड उत्तर, आरोप फेटाळत म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut: Sanjay Raut's blunt reply to the infringement notice, rejecting the allegations, said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांचं सडेतो़ड उत्तर, आरोप फेटाळत म्हणाले...

Sanjay Raut: खासदार संजय राऊत हे शिंदे गट आणि भाजपाविरोधात अत्यंत आक्रमक टीका करत असतात. दरम्यान, त्यांनी टीका करताना विधिमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केल्याने वादाला तोंड फुटले होते. ...

सत्तापक्षाचे फ्लोअर मॅनेजमेंट गडबडले, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी - Marathi News | Devendra Fadnavis apologized for floor management of the ruling party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तापक्षाचे फ्लोअर मॅनेजमेंट गडबडले, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी

विरोधी पक्षनेते अजित पवार हे विरोधी बाकाचा किल्ला नीट सांभाळताना दिसले. ...

मलाही अडचणीत आणण्याचा प्लॅन होता; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट   - Marathi News | there was a plan to get me into trouble too devendra fadnavis open the secret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलाही अडचणीत आणण्याचा प्लॅन होता; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट  

फॅशन डिझायनर तरुणीने पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी वाढविली होती जवळीक ...

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला 135 कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | 135 crores to Gopinath Munde Sugar Cane Workers Welfare Corporation, Devendra Fadnavis announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला 135 कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अर्थसंकल्पीय चर्चेअंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या या दोनही प्रश्नांचे निराकरण केले. ...

जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री - Marathi News | GR when the old pension was stopped, who was the CM and Finance Minister jayant patil, Says Devendra Fadanvis | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री

राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. तर, अद्यापही ते बेमुदत संपावर ठाम आहेत. ...

Vidhan Sabha: 'आज सभागृहात जो प्रकार घडला... मंत्र्यांना समज देऊ'; फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी - Marathi News | "Whatever happened in the House today..."; Devendra Fadnavis apologized after Minister Absent in Vidhan sabha Adhiveshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आज सभागृहात जो प्रकार घडला...मंत्र्यांना समज देऊ''; फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी

विधानसभेत आज मोठा गोंधळ उडाला आहे. लक्षवेधीला मंत्रीच आले नसल्याने ती उद्यावर ढकलण्यात आल्याने कालिदास कोळंबकर, विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले आहेत. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांची तीव्र नाराजी व्यक्त केली.  ...

Vidhan Sabha: मध्यरात्रीपर्यंत कामकाज चालले, सकाळी अनेक मंत्री गैरहजर राहिले, अजितदादा, कोळंबकर संतापले! - Marathi News | Work went on till midnight, many ministers were absent in the morning, Ajit pawar, Kalidas Kolambakar got angry in Vidhan sabha Adhiveshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यरात्रीपर्यंत कामकाज चालले, सकाळी अनेक मंत्री गैरहजर राहिले, अजितदादा, कोळंबकर संतापले!

रात्री १ वाजेपर्यंत अधिवेशन चालले होते. यामुळे सर्वच पक्षाच्या आमदार, मंत्र्यांना जाण्यासाठी उशीर झाला. ...

कर्मचारी संपाचे पडसाद; विधानपरिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब, विधानसभेत उचलला मुद्दा - Marathi News | impact of employee strikes work of legislative council was adjourned twice issue raised in legislative assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचारी संपाचे पडसाद; विधानपरिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब, विधानसभेत उचलला मुद्दा

राज्यातील कर्मचारी संपाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. ...