आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात ५ वर्ष चालू आहे. सीबीआय, सीआयडी चौकशी झाली. एसआयटी चौकशी झाली त्याचा रिपोर्ट सभागृहात का मांडला नाही असा सवाल अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. ...
आ. दरेकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावर विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी सभापतींनी फेटाळून आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. ठरावावर बोलायला मिळत नसेल, तर सभागृहात यायचे कशाला, असा आक्षेप विरोधकांनी घेतला. ...
माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना भाजपने दिलेली संधी ही निष्ठेचे फळ म्हटले पाहिजे. एकूण पाचही उमेदवारांचा विचार करता राजकारणात श्रद्धा आणि सबुरी किती आवश्यक असते, हेच दिसून येते. ...
Maharashtra Vidhan Parishad Election 2025: भाजपापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...