लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधान परिषद निवडणूक 2026

Vidhan Parishad Election latest news

Vidhan parishad election, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्.   
Read More
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव? - Marathi News | Uddhav Thackeray move creates twist in Legislative Council elections; Congress will field candidates, Both NCP will play games? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?

उद्धव ठाकरेंची स्वत:ऐवजी अंबादास दानवेंना संधी, विधान परिषदेच्या १२ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. ...

'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले - Marathi News | 'Did you take this vow blindly...', Keshav Upadhye's special post after missing the opportunity to become an MLA, even those who said he took up Satranji were told | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले

Keshav Upadhye News: पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवारांची आपली यादी नुकतीच प्रसिद्ध केली. तसेच दीर्घकाळ भाजपाचं प्रवक्तेपद सांभाळणारे माधव भंडारी आणि केशव उपाध्ये या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा आमदारकी ...

विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब! - Marathi News | NCP Nominates Zeeshan Siddique for Legislative Council Elections; Official Announcement on Last Day of Filing Nominations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

Maharashtra Legislative Council Election: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ...

विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण - Marathi News | will congress also field candidate for vidhan parishad election 2026 discussions are being stirred by candidacy of ambadas danve instead of uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीत उद्धवसेनेचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे काँग्रेस वेगळा उमेदवार देऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...

मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा - Marathi News | Big news Ambadas Danve will go to the Legislative Council from the Thackeray group. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा

मागील काही दिवसापासून विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. ...

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान  - Marathi News | Will you accept the offer of the Legislative Council given by Shinde or not? Bachchu Kadu's indicative statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 

Bacchu Kadu News: विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच आमदारकीसाठी पक्षाचं शिंदेसेनेत विलिनीकरण करण्याची अट शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...

भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख - Marathi News | BJP's shock tactics, opportunity for cooperative expert Sanjay Bhende instead of established candidates from Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख

संघटनात्मक कार्याच्या हातोटीमुळे मिळाली उमेदवारी... ...

पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Merge the party and become MLAs in the Legislative Council; Shinde Sena Bachchu Kadu condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष

पक्षाबाहेर राहून त्यांना आमदार केले तर ते आम्हालाच त्रास देतील, असे विशेषत: विदर्भातील शिंदेसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ...