lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद निवडणूक

Vidhan Parishad Election latest news

Vidhan parishad election, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Vidhan Parishad Election result 2021, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्.   
Read More
पदवीधर, शिक्षक निवडणूक : कोकणामध्ये सर्वाधिक ९१% मतदान, नाशिक, अमरावतीत मतदारांची पाठ; ४९.२८ टक्के मतदान - Marathi News | Graduate, Teacher Elections: Highest 91% voter turnout in Konkan, Nashik, Amravati voter turnout; 49.28 percent voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पदवीधर, शिक्षक निवडणूक : कोकणात सर्वाधिक ९१% मतदान, नाशिक,अमरावतीत मतदारांची पाठ

Vidhan parishad Election: महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. नाशिक, अमरावतीतील राजकीय अनिश्चिततेचा फटका पदवीधर उमेदवारांना बसला ...

कोकण विभागीय शिक्षक आमदार निवडणूक: रायगडची १० हजार मते कोणाच्या पारड्यात? - Marathi News | Konkan Divisional Teacher MLA Election: Raigad's 10 thousand votes in whose pard? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोकण विभागीय शिक्षक आमदार निवडणूक: रायगडची १० हजार मते कोणाच्या पारड्यात?

Vidhan Parishad Election:  विधान परिषदेच्या कोकण शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रायगड  जिल्ह्यात जोरदार धुमश्चक्री  पाहावयास मिळत आहे. ...

Maharashtra Politics: “मी बंडखोरी केलेली नाही, निवडून येणार अन् त्यानंतर शरद पवारांना भेटायलाही जाणार” - Marathi News | ncp rebel pradip salunkhe said i am trying to save party i will win vidhan parishad election and meet chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी बंडखोरी केलेली नाही, निवडून येणार अन् त्यानंतर शरद पवारांना भेटायलाही जाणार”

Maharashtra News: पक्षासाठी नोकरी सोडली. पक्ष बांधणीचे काम केले. संधी मिळत नसेल, तर संधी खेचून आणली पाहिजे, असे बंडखोर नेत्याने म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: शुभांगी पाटलांच्या पाठिंब्यावरुन मविआत मतभेद? शिवसेना तयार पण काँग्रेस-NCPचा निर्णय नाही! - Marathi News | disagreement between maha vikas aghadi for support to shubhangi patil ncp ajit pawar and congress nana patole reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शुभांगी पाटलांच्या पाठिंब्यावरुन मविआत मतभेद? शिवसेना तयार पण काँग्रेस-NCPचा निर्णय नाही!

Maharashtra News: शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर आम्ही निर्णय देऊ, असे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. ...

विधान परिषदेच्या ५ जागा अन् ८३ उमेदवार; अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट, २ फेब्रुवारीला निकाल  - Marathi News | 5 Legislative Council seats and 83 candidates; Final picture clear, result on 2nd February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेसाठी ८३ उमेदवार; अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट, २ फेब्रुवारीला निकाल 

२७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. ३० जानेवारीला होणार मतदान ...

Maharashtra Politics: “हातात सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की पायलीस पन्नास चाणक्य निर्माण होतात” - Marathi News | ncp leader ajit pawar reaction over congress candidate politics in nashik graduate election for vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हातात सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की पायलीस पन्नास चाणक्य निर्माण होतात”

Maharashtra News: नाशिक पदवीधर निवडणूक उमेदवारीत राजकीय खेळी कमी व सत्तेचा गैरवापर जास्त आहे, अशी टीका अजित पवारांनी केली. ...

आता ते सुद्धा गमावण्याची वेळ आलीय; निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत शिवसेनेची नाराजी उघड - Marathi News | Shiv Sena upset with Maha Vikas Aghadi for Legislative Council elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता ते सुद्धा गमावण्याची वेळ आलीय; निवडणुकीपूर्वी मविआत शिवसेनेची नाराजी उघड

महाविकास आघाडीतील ढिलाई भाजपच्या पथ्यावर पडली, असेच म्हणावे लागेल. पाच जागी निवडणुका होत आहेत. त्याबाबत एकत्र बसून काही साधकबाधक चर्चा झाली काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने विचारला. ...

आधी ठाकरे अन् आता काँग्रेसला धक्का! अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ठेवणं भाजपाची खेळी? - Marathi News | Politics Between Congress, BJP over Nashik Graduate constituency in Vidhan Parishad, After Shivsena BJP Target Congress | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी सेना अन् आता काँग्रेसला धक्का! अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ही BJP ची खेळी?