लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या

Vegetable, Latest Marathi News

टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा - Marathi News | Why did tomatoes become expensive? The price increased but the farmers benefited | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा

टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्यामुळे काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ताे 150 ते 200 रुपये किलो झाला आहे. वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना मात्र फार विशेष फायदा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला किलोमागे सरासरी 80 रुपये इतकाच भाव मिळत आहे.  ...

टोमॅटोने चांगलाच भाव खाल्लाय, सांगा कोण जबाबदार, तुम्ही की आम्ही? - Marathi News | Tell me who is responsible, you or us? article on tomato | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोमॅटोने चांगलाच भाव खाल्लाय, सांगा कोण जबाबदार, तुम्ही की आम्ही?

एरवी भाव न मिळाल्याने रस्त्यांवर फेकून दिला जाणारा टोमॅटो सध्या दरवाढीमुळे चर्चेत आहे... पण ही स्थिती का आली? ...

'लाल वादळा'ची धडकी! १४ टक्के लोकांनी टोमॅटो विकत घेणं केलं बंद अन् 46 टक्के लोकं... - Marathi News | tomato price rises survey says 14 percent people stopped buying tomatoes 46 percent paying over RS 150 per kg read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लाल वादळा'ची धडकी! १४ टक्के लोकांनी टोमॅटो विकत घेणं केलं बंद अन् 46 टक्के लोकं...

सर्व्हेक्षणात समोरी आली रंजक आकडेवारी, वाचा सविस्तर ...

टोमॅटोच्या पिकाची साथ; जुन्नरमधील दाम्पत्य एकाच पिकात करोडपती, तब्बल २ कोटी मिळवले - Marathi News | The tomato crop supported; A farmer couple in Junnar became millionaires in a single crop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोमॅटोच्या पिकाची साथ; जुन्नरमधील दाम्पत्य एकाच पिकात करोडपती, तब्बल २ कोटी मिळवले

शेतकरी दाम्पत्याला १२ एकर टॉमेटो लागवडीतून दोन महिन्यात तब्बल दोन कोटी तीस लाख रुपये आत्तापर्यंत उत्पन्न मिळवले ...

बाजारात जास्त भाव मिळणाऱ्या टोमॅटोवरील कीड-रोगांचे नियंत्रण कसे करायचे? - Marathi News | How to control pests and diseases on tomatoes that fetch high prices in the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात जास्त भाव मिळणाऱ्या टोमॅटोवरील कीड-रोगांचे नियंत्रण कसे करायचे?

सध्या टोमॅटोची टंचाई आहे, मात्र अनेक शेतकरी संरक्षित पाण्यावर टोमॅटोची शेती मोठ्या कौशल्यानं करत आहेत. अनेकांना कीड रोगांचा सामना करावा लागत असून त्यावर पुढीलप्रमाणे उपाययोजना करता येतील. ...

युरोप - दुबईच्या मंडईत जळगावची भेंडी - Marathi News | Jalgaon farmers are exporting Okra to Europe and Dubai market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरोप - दुबईच्या मंडईत जळगावची भेंडी

जळगांवहून दरवर्षी होतेय ५ हजार क्विंटलची निर्यात. रासायनिक, बुरशीनाशक, कीटकनाशकाच्या किमान अवशेष पातळीमुळे पसंती ...

टोमॅटो, हिरवी मिरची @ १५०!  पावसामुळे भाजीपाला कडाडला  - Marathi News | Tomatoes, green chillies @ 150! Due to the rain, the vegetables became bitter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टोमॅटो, हिरवी मिरची @ १५०!  पावसामुळे भाजीपाला कडाडला 

Nagpur News पावसामुळे टोमॅटोसह सर्वच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. आवक कमी असल्यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. ...

टोमॅटो, हिरवी मिरची @ १५०! पावसामुळे भाजीपाला कडाडला - Marathi News | tomatoes green chillies at 150 due to the rain the vegetables rate highly increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टोमॅटो, हिरवी मिरची @ १५०! पावसामुळे भाजीपाला कडाडला

गृहिणी संतप्त; स्वयंपाकघराचे बजेट वाढले ...