लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

पानाच्या टपरीवर अवघ्या ४० रुपयांवरून वाद चिघळला; भर लग्नाच्या मंडपात शिरून दोघांनी हंगामा केला!  - Marathi News | A dispute over just Rs 40 erupted at a paper stall; the two entered the wedding tent and created a ruckus! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पानाच्या टपरीवर अवघ्या ४० रुपयांवरून वाद चिघळला; भर लग्नाच्या मंडपात शिरून दोघांनी हंगामा केला! 

एका विवाह सोहळ्याच्या रिसेप्शन पार्टीत आलेल्या काही तरुणांचा पान टपरीवाल्याशी केवळ ४० रुपयांच्या पेमेंटवरून वाद झाला अन्.. ...

मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं? - Marathi News | Friends' party, two strangers seen in CCTV footage; What happened to Priyanka on the day of the murder? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?

एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रियंका कुमारी नावाच्या विवाहित तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. ...

अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार - Marathi News | now cm yogi adityanath make a grand ram mandir museum in ayodhya govt has given 52 acres of land and tata company will build | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर आता योगी आदित्यनाथ सरकारने भव्य राम मंदिर संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न - Marathi News | bride breaks off marriage in 20 minutes says i want to come back groom replies deoria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न

लग्नानंतर अवघ्या २० मिनिटांत उत्तर प्रदेशातील देवरिया येथील सासरच्या घरातून निघून गेलेल्या वधूने आता नवरदेवाला फोन करून परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

पती की राक्षस? हुंड्यासाठी पत्नीचा छळ; नवऱ्याने इंजेक्शनं टोचली, तर नणंदबाईने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या! - Marathi News | Husband or monster? Wife tortured for dowry; Husband gave her injections, Nanandbai gave her abortion pills! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती की राक्षस? हुंड्यासाठी पत्नीचा छळ; नवऱ्याने इंजेक्शनं टोचली, तर नणंदबाईने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या!

एका विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि गंभीर अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. ...

Video - संतापजनक! "म्हातारे, मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू..."; वृद्ध महिलेला पोलिसाची धमकी - Marathi News | Video i will kick you so much that you will forget your face who is this policewoman from up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - संतापजनक! "म्हातारे, मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू..."; वृद्ध महिलेला पोलिसाची धमकी

Video - उन्नाव पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

अरे देवा! "...म्हणूनच तो हनिमूनच्या रात्री पळून गेला", ५ दिवसांनी सापडला गायब झालेला नवरदेव - Marathi News | meerut groom disappear on suhagrat first night found in haridwar five days later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! "...म्हणूनच तो हनिमूनच्या रात्री पळून गेला", ५ दिवसांनी सापडला गायब झालेला नवरदेव

उत्तर प्रदेशातील मेरठमधून बेपत्ता झालेला नवरदेव हरिद्वारमध्ये सापडला आहे. ...

हनीमूनच्या आधीच लव्हस्टोरीचा 'दि एन्ड'! नवरीने पतीला दिला धोका; मिठाईच्या बहाण्याने पतीला दुकानात पाठवलं अन्..  - Marathi News | 'The End' of the Love Story Before the Honeymoon! Wife Threatens Her Husband; Sends Him to the Shop on the Pretext of Sweets and.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीमूनच्या आधीच लव्हस्टोरीचा 'दि एन्ड'! नवरीने पतीला दिला धोका; मिठाईच्या बहाण्याने पतीला दुकानात पाठवलं अन्.. 

एका नवविवाहित वधूने आपल्या सासरी परतण्यापूर्वी जो कांड केला, त्यामुळे नवरदेवाला अक्षरश: डोकं धरून बसावं लागलं आहे. ...