लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक! - Marathi News | The second accused who abused a young woman in Pune Arrested from UP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!

या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. ...

"मारा ***"; दंगल रोखण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन उतरले अतिरिक्त पोलीस महासंचालक - Marathi News | Bahraich Violence ADG Law and Order Amitabh Yash came on the road with a pistol | Latest numerology News at Lokmat.com

अंकशास्त्र :"मारा ***"; दंगल रोखण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन उतरले अतिरिक्त पोलीस महासंचालक

उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा - Marathi News | dussehra instead of raavan woman set fire to the effigies of her husband mother in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा पुतळा

दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी एका महिलेने रावणाचा पुतळा जाळण्याऐवजी पती, सासू-सासरे आणि नणंदेचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे.  ...

अरेरे! १५ वर्षांच्या मुलीने दिलाय पोलिसांच्या डोक्याला ताप; १२ वर्षीय मुलासह तिसऱ्यांदा गेली पळून - Marathi News | noida police also troubled by 15 year old girl absconds with minor boy for third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! १५ वर्षांच्या मुलीने दिलाय पोलिसांच्या डोक्याला ताप; १२ वर्षीय मुलासह तिसऱ्यांदा गेली पळून

पोलीस सध्या एका १५ वर्षांच्या मुलीमुळे हैराण झाले आहेत. एक-दोनदा नाही तर ही मुलगी १२ वर्षांच्या मुलासोबत तिसऱ्यांदा पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ...

Video - "गोठ्यात झोपल्याने कॅन्सर बरा होतो, ब्लड प्रेशरही कंट्रोल"; भाजपा नेत्याचा अजब दावा - Marathi News | Video Sanjay Singh Gangwar up minister says lying in cowshed can cure cancer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "गोठ्यात झोपल्याने कॅन्सर बरा होतो, ब्लड प्रेशरही कंट्रोल"; भाजपा नेत्याचा अजब दावा

BJP Sanjay Singh Gangwar : उत्तर प्रदेशचे मंत्री संजय सिंह गंगवार यांनी अजब विधान केलं आहे. गोठ्यात झोपल्याने आणि गोठ्याची स्वच्छता केल्याने कॅन्सर बरा होऊ शकतो, असं गंगवार यांनी म्हटलं आहे. ...

मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी - Marathi News | Baba Siddique Murder: First Crime of tow attackers but third one Killed his brother before | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी

Baba Siddique Murder : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांची क्राइम कुंडली समोर आली आहे. ...

प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा - Marathi News | stolen car for girlfriend uttar pradesh noida police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा

सोशल मीडियावर रोज धक्कादायक घटना व्हायरल होत असतात. ...

Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना - Marathi News | two children narrowly escape building collapse incident captured in cctv in meerut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना

मुलं रस्त्यावरून जात असतानाच घराचा पुढचा भाग कोसळून रस्त्यावर पडतो. ...