लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर... - Marathi News | man shot himself to grab land in dehradun hapur police busted case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...

एका व्यक्तीने डेहराडूनची जमीन हडप करण्यासाठी पोलिसांसोबत मिळून फिल्मी स्टोरी रचली. ...

काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात कोसळले भाविक; निष्काळजीपणामुळे आठ पोलिस निलंबित - Marathi News | Devotee had fallen in Kashi Vishwanath Temple eight policemen have been suspended on charges of negligence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात कोसळले भाविक; निष्काळजीपणामुळे आठ पोलिस निलंबित

काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शनादरम्यान महिला पडल्याप्रकरणी आठ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...

२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला - Marathi News | jewellery worth 50 lakhs rs stolen from minister raghuraj singh house servant crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला

मंत्र्यांच्या घरात २० वर्षांपासून असलेल्या नोकराने तब्बल ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. ...

एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल   - Marathi News | A fan, two bulbs and a TV..., the electricity bill came to Rs 1.9 lakh, the distressed youth took the extreme step | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं संपवलं जीवन

Uttar Pradesh News: मागच्या काही काळापासून वाढत्या विजबिलांमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहेत. दरम्यान, वाढत्या विजबिलांमुळे त्रस्त होऊन एका तरुणानं जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे घडली आहे. ...

एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक! - Marathi News | javed meerpuria who is going to be arrested at delhi airport as soon as he returns to india ghaziabad police had kept a reward of one lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!

Javed Meerpuria Arrested: लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. ...

‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप  - Marathi News | "Pretty girls, wait here, the rest...", the student accused the HOD.  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील मुख्तार सिंह राजकीय महिला पॉलिटेक्निक कॉलेजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कार्यरत एका विभागाचे अध्यक्ष अरुण कुमार यांच्यावर विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. ...

वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार - Marathi News | Lawyers beat BJP MLA yogesh varma in front of police; Type of Urban Bank Election | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार

अर्बन कोऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणुकीवरून हा राडा झाला आहे. यावेळी आमदार आणि सिंह यांच्यात वादावादी झाली होती. ...

कॉलर पकडली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय? - Marathi News | video viral BJP MLA Yogesh Verma was slapped in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलर पकडली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, भाजपा आमदार योगेश वर्मा यांना थप्पड मारल्याची घटना समोर आली. ...