लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह - Marathi News | Is Diwali the right time for Raj Thackeray and Uddhav Thackeray brothers to form an alliance? MNS urges them to contest more seats in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह

२०१७ मध्ये महापालिकेच्या ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यातील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले असले तरी त्या जागांवर दावा करत उद्धवसेना अधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे ...

कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर - Marathi News | Sharad Pawar retreat for Thackeray brothers? The CM Devendra Fadnavis forgot about the Transport Minister Pratap Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

आपली ताकद मुंबई-ठाण्यात किती आहे हे जाणून आहेत. त्यामुळे जागावाटपासाठी ते तडजोड करतीलही. ...

उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत! - Marathi News | shiv sena thackeray group dasara melava 2025 teaser release on social media and will raj thackeray attend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!

Thackeray Group Dasara Melava: शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे म्हटले जात आहे. ...

मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती - Marathi News | The formula for seat sharing in the MNS Raj Thackeray and Uddhav Thackeray Shiv Sena alliance has been decided; Who will contest how many seats? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली या परिसरात प्रभाव आहे. त्यामुळे जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते. ...

निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान - Marathi News | An elected MLA gets Rs 2 crore, but I get Rs 20 crore even though I am not an MLA; Sada Saravankar controversial statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहे. अशाप्रकारे जर निधीवाटपात दुजाभाव होत आहे, त्याचा प्रत्यय या सरकारने वेळोवेळी दिला असा आरोप आमदार महेश सावंत यांनी केला. ...

राज्याला खरा धोका पवार-ठाकरे कुटुंबीयांचा, मंत्री आशिष शेलार यांचे टीकास्त्र - Marathi News | The real threat to the state is the Pawar-Thackeray family, Minister Ashish Shelar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला खरा धोका पवार-ठाकरे कुटुंबीयांचा, मंत्री आशिष शेलार यांचे टीकास्त्र

शिराळ्यात भाजपचा कार्यकर्ता मेळावा ...

सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर - Marathi News | Even if those who left come back, there will be no candidature: Uddhav Thackeray, Transport Minister's letter to NIC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

मनसेसोबत चर्चा सुरू असून युतीचा निर्णय आम्ही घेऊ. हेवेदावे विसरून तयारीला लागा. स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा. ...

कोकणातील कथा असली तरी संपूर्ण महाराष्ट्राची व्यथा; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 'दशावतार' पाहून काय म्हणाले? - Marathi News | uddhav thackeray watch dashavtar marathi movie with entire family rashmi aditya thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणातील कथा असली तरी संपूर्ण महाराष्ट्राची व्यथा; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 'दशावतार' पाहून काय म्हणाले?

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 'दशावतार' सिनेमा पाहिला आहे. सहकुटुंब सहपरिवार उद्धव ठाकरेंनी दशावतारचा आस्वाद घेतला आहे. ...