उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचे निर्बंध आजपासून लागू केले जाणार आहेत. दिवसा जम ...
Uday Samant Zp Sindhudurgnews- मी कोणाच्याही कामात हस्तक्षेप करत नाही. जिल्हा परिषद कामांमध्ये मी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी भवनात पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेचे आयो ...
nanar refinery project Udaysamant Ratnagiri-नाणार सोडून जेथे आवश्यकता आहे तेथे रिफायनरी प्रकल्प उभारण्यास शासन तयार आहे, हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तेव्हा या प्रकल्पाचे भवितव्य आजही ग्रामस्थांच्या भूमिकेशी निगडित आहे. जेथे ग्रामस ...
Uday Samant Sindhudurg-मालडी बंधार्याचे रद्द झालेले काम पुन्हा मंजूर करून घेण्यात आले. मालडी येथे साकारण्यात येणार्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हायला हवे. या बंधार्याची उंची वाढविण्यासाठी अधिकचा निधी देण्याची जबाबदारी ...
रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पावरून (Nanar Refinery Project) पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून नाणार प्रक ...
पुणे येथे सहा युवक गोवा येथे फिरायला गेले होते. गेले तीन ते चार दिवस हे युवक गोव्यात होते. त्याच वेळी या युवकांमधील नयन संतोष घुगले याला गुरूवार पासून पाठीत त्रास होत होता तर पोटदुखीही सुरू झाली होती. ...
Thiba Palace Tourisam Ratnagiri- पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी . जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्या ...