लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवणार; उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर निर्णय - Marathi News | It has been decided to increase the security of Shinde group MLAs. Orders have also been given to the police in this regard. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवणार; उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर निर्णय

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. ...

Maharashtra Political Crisis: “उदय सामंतांवर हल्ला करणारे पवारांचे कार्यकर्ते!”; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा - Marathi News | bjp gopichand padalkar big claim that ncp sharad pawar workers attacks on shiv sena rebel mla uday samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उदय सामंतांवर हल्ला करणारे पवारांचे कार्यकर्ते!”; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा

Maharashtra Political Crisis: पुण्यात शिवसैनिक आहेतच किती, अशी विचारणा करत आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, असा दावा गोपीचंद पडळकरांनी केला आहे. ...

उदय सामंत यांच्यावरील हल्ला, ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया; सुभाष देसाईंचं विधान - Marathi News | Subhash Desai has reacted to the attack on the car of Shinde MLA Uday Samant. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदय सामंत यांच्यावरील हल्ला, ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया; सुभाष देसाईंचं विधान

शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या झालेल्या गाडीवरील हल्ल्यावर सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

उदय सामंत हल्ला प्रकरणातील आरोपींना ३ दिवसाची पोलीस कोठडी - Marathi News | Accused in Udaya Samant attack case remanded to 3-day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदय सामंत हल्ला प्रकरणातील आरोपींना ३ दिवसाची पोलीस कोठडी

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता ...

आमदार उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला: रत्नागिरीत शिवसेना शाखेसमोरच झळकले निषेधाचे बॅनर - Marathi News | Attack on MLA Uday Samant car, Protest banners appeared in front of Shiv Sena branch in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला: रत्नागिरीत शिवसेना शाखेसमोरच झळकले निषेधाचे बॅनर

शहरातील साळवीस्टॉप येथील शिवसेना शाखेसमोरच भला मोठा बॅनर लावण्यात आला ...

सोज्वळ चेहऱ्यामागे काय प्रकार चालतात हे कळलं; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | CM Eknath Shinde Group MLA Uday Samant clearly said about attack on his vehicle at pune, target on aditya thackeray and shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोज्वळ चेहऱ्यामागे काय प्रकार चालतात हे कळलं; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

माझी कार कुठल्याही शिवसैनिकाने थांबवली नाही. सिग्नलला कार थांबल्यानंतर बाजूला २ गाड्या उभ्या होत्या. त्यातून काही तरूण उतरले त्यांच्या हातात हत्यारं, दगडे होती. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा डाव होता, पण... - Marathi News | There was a plan to attack CM Eknath Shinde's convoy, Says Vijay Shivtare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा डाव होता, पण...

तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई झाली असती तर आजचा दिवस आला नसता असं शिवतारेंनी सांगितले. ...

Uday Samant: "मी थांबणार नाही", उदय सामंतांचं ट्विट तर समर्थकांची रत्नागिरीत बॅनरबाजी - Marathi News | Uday Samant: "I will not stop", Uday Samant's tweet about attack on car and supporters' banner battle in Ratnagiri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मी थांबणार नाही'', उदय सामंतांचं ट्विट तर समर्थकांची रत्नागिरीत बॅनरबाजी

Uday Samant: उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे झालेल्या हल्ल्यानंतर रत्नागिरीत बॅनरबाजी सुरू झाली आहे ...